Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत साखर उद्योगासमोरील आर्थिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 31, 2026 | 01:23 PM
साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही

साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा, मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार; अमित शहांची ग्वाही

Follow Us
Follow Us:
  • साखर उद्योगाला केंद्र सरकारचा मोठा दिलासा
  • मागण्यांबाबत 10 दिवसांत निर्णय घेणार
  • केंद्रीय मंत्री अमित शहांची ग्वाही
इंदापूर : देशातील साखर उद्योगासमोरील विविध अडचणी सोडविण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असून, इथेनॉल प्रकल्प विस्तारीकरणासाठीच्या व्याज सवलत योजनेतील सुमारे १,४०० कोटी रुपयांची देय रक्कम तातडीने अदा करण्यात येईल. तसेच इथेनॉल दरवाढ, साखरेचा किमान विक्री दर वाढविणे आदी मागण्यांबाबत प्रधानमंत्र्यांशी चर्चा करून पुढील दहा दिवसांत दिलासादायक निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिली असल्याची माहिती राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर उद्योगाच्या शिष्टमंडळाने नवी दिल्ली येथे अमित शहा यांची भेट घेतली. सुमारे दीड तास चाललेल्या बैठकीत साखर उद्योगासमोरील आर्थिक आणि धोरणात्मक प्रश्नांवर सविस्तर चर्चा झाली.

बैठकीत हर्षवर्धन पाटील यांनी साखरेचा किमान विक्री दर वाढविणे, बी-हेवी मोलॅसिस व सिरपपासून तयार होणाऱ्या इथेनॉलचे दर वाढविणे, पेट्रोलमधील इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण वाढविणे, साखर कारखान्यांच्या कर्जावरील व्याजमाफी, ऊस विकास निधीतील कर्जांसाठी एकरकमी परतफेड योजना, हार्वेस्टर यंत्रांसाठी अनुदान तसेच बायोगॅस आणि मल्टीफीड डिस्टिलरी प्रकल्पांना प्रोत्साहन देण्याच्या मागण्या मांडल्या.

हे सुद्धा वाचा : मृत्यूनंतर ‘उत्पादन शुल्क’ला जाग, पुणे-पिंपरीतून 4 हजार 480 लिटर गावठी दारू जप्त; 52 जणांना अटक

बारा वर्षांची परतफेड मुदत देण्याची मागणी

तसेच साखर कारखान्यांच्या विविध बँकांकडील कर्जांचे पुनर्गठन करून दोन वर्षांचा स्थगिती कालावधी व बारा वर्षांची परतफेड मुदत देण्याची मागणीही करण्यात आली. यावर राज्य सरकारने हमी देऊन प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार सकारात्मक विचार करेल, असे अमित शहा यांनी स्पष्ट केल्याचे पाटील यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या सकारात्मक भूमिकेमुळे साखर उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा : राज्य शासनाचा मोठा निर्णय, पहिल्याच दिवशी मिळणार नवा गणवेश; निकृष्ट दर्जाचे कापड आढळल्यास थेट…

Web Title: Chief ministers sugar industry delegation meets amit shah in new delhi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 31, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Amit Shah
  • CM Devedra Fadnavis
  • Harshvardhan Patil

संबंधित बातम्या

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल
1

Supriya Sule : पुण्यातील ‘या’ भागातील रस्त्यांची दुरावस्था; प्रशासनाच्या कारभारावर सुप्रिया सुळेंचा सवाल

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?
2

स्टेटसवरून आळेफाटा भागात राडा, ग्रामपंचायत सदस्याला मारहाण; नेमकं काय घडलं?

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल
3

ग्रामसेवकाला जाळण्याची धमकी, लाथ मारल्याचाही आरोप; उपसरपंचासह ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा
4

Sanjay Raut News: १७ सप्टेंबरला केंद्रात काहीतरी मोठं होणार!संजय राऊतांचा खळबळजनक दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.