Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोर्ट फी स्टॅम्पची जादा किंमतीने विक्री! नागरिकांची चालली आर्थिक लूट; १०० रुपयांचा मुद्रांक १५० ला

खामगाव शहरात कोर्ट फी स्टॅम्प आणि बॉन्ड पेपरची अधिक दराने विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांकडून अधिक पैसे आकारले जात असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 14, 2026 | 04:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

खामगाव शहरात न्यायालयीन कामासाठी आवश्यक असलेल्या कोर्ट फी स्टॅम्प आणि बॉन्ड पेपरची अधिकृत दरापेक्षा जादा किमतीने विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असून न्यायालय परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या स्टॅम्प आणि बॉन्ड पेपरसाठी नागरिकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत.

Jaslok Hospital : श्वास घेणंही झालं कठीण; प्रचंड हर्नियाग्रस्त महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करून दिलं नवजीवन

मिळालेल्या माहितीनुसार, ५ रुपयांचा कोर्ट फी स्टॅम्प ६ ते ७ रुपयांना विकला जात आहे, तर १० रुपयांचा स्टॅम्प १२ ते १४ रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे समोर आले आहे. एवढेच नव्हे तर, १०० रुपयांचा बॉन्ड पेपर तब्बल १३० ते १५० रुपयांना विकला जात असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकृत दर आणि प्रत्यक्ष विक्रीदर यामध्ये मोठा फरक असल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

न्यायालयीन कामासाठी येणाऱ्या नागरिकांना कोर्ट फी स्टॅम्प, प्रतिज्ञापत्रासाठी लागणारे बॉन्ड पेपर आणि विविध अर्जांसाठी आवश्यक कागदपत्रे तातडीने घ्यावी लागतात. या गरजेचा फायदा घेत काही विक्रेते जादा पैसे आकारत असल्याचे आरोप होत आहेत. विशेषतः अर्ज दाखल करण्याची घाई असलेल्या नागरिकांकडून अतिरिक्त रक्कम वसूल केली जात असल्याची चर्चा न्यायालय परिसरात सुरू आहे.

काही विक्रेते सुरुवातीला “स्टॅम्प उपलब्ध नाहीत” असे सांगतात आणि नंतर तेच स्टॅम्प अधिक दराने विकतात, असा आरोपही नागरिकांनी केला आहे. या प्रकाराचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातून येणारे शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि सर्वसामान्य पक्षकारांना बसत आहे. आर्थिक अडचणीत असलेल्या नागरिकांना न्याय मिळवण्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागत असल्याने नाराजी वाढत आहे.

सांगलीतील मंदिर दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केले दुःख; जखमींच्या शीघ्र बरे होण्यासाठी केली प्रार्थना

या संपूर्ण प्रकारामुळे वकील वर्गातूनही नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. न्यायालयीन व्यवस्थेवर नागरिकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी स्टॅम्प विक्री प्रक्रियेत पारदर्शकता असणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच न्यायालय परिसरात अधिकृत दरसूची स्पष्टपणे लावावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Web Title: Citizens face financial exploitation 100 stamp paper sold for 150

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2026 | 04:15 AM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.