Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 27 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Climate Forecast 2026: आता १० वर्षांच्या हवामानाचा अंदाज वर्तवणे शक्य; मान्सून संशोधनात मोठे यश

प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील दीर्घकालीन हवामान चक्रे व त्यांचा भारतीय मान्सूनवरील परिणाम यांचेही प्रभावी वित्रण करण्यात आले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Feb 23, 2026 | 10:02 AM
पुण्यात पावसाने विश्रांती घेताच उकाड्यात झाली वाढ

पुण्यात पावसाने विश्रांती घेताच उकाड्यात झाली वाढ

Follow Us
Follow Us:
  • ही प्रणाली भारतीय उन्हाळी मान्सूनमधील वर्षागणिक आणि दशकागणिक होणारे बदल अधिक अचूकपणे टिपते
  • प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील हवामान चक्रे भारतीय मान्सूनवर कसा परिणाम करतात
  • समुद्रपृष्ठ तापमान (SST) आणि ढग-कण परस्परसंवाद यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये आणखी सुधारणा करण्याची गरजही अहवालात नमूद
Monsoon Research Report: भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था (इंडियन इर्नस्टट्‌यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी आयआयटीएम) यांनी विकसित केलेल्या दशकभराच्या नव्या हवामान अंदाज प्रणालीवरील संशोधन अहवाल प्रसिद्ध झाला आहे. ‘आयआयटीएम दशक हवामान अंदाज प्रणाली’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभ्यासात भारतीय उन्हाळी मान्सूनमधील वर्षानुवर्षे आणि दशकानुसार होणारे बदल, जागतिक हवामान घटकांशी त्याचे संबंध आणि प्रणालीची अचूकता यांचे सविस्तर मूल्यमापन करण्यात आले आहे. पावसाचे वितरण, तापमानातील त्रुटी तसेच विविध जागतिक हवामान चांचा मान्सूनवरील परिणाम अधिक नेमकेपणाने दर्शविण्यात ही प्रणाली यशस्वी ठरल्याचे अहवालात नमूद आहे. (climate change)

हा अहवाल पी. व्ही. राजेश, रोसिमिधा पांडा, सी. ज्ञानसोलन, राहुल पाई, रश्मी काकतकर, दर्शना पाटेकर, जे. एस. दीपा, ए. जी. प्रजीश, अमित कुमार शर्मा, टी. एस, फौसिया, सुब्रतो हलदर, अनिला सेबेस्टियन, अनंत पारेख आणि सैकत प्रमाणिक यांनी तयार केला आहे. ही नवी प्रणाली आयआयटीएमच्या पूर्वीच्या पृथ्वी प्रणाली नमुन्यावर आधारित असून, एक ते दहा वर्षांच्या कालावधीसाठी अधिक विश्वासार्ह हवामान अंदाज देण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे. जागतिक स्तरावरील दशकभराच्या हवामान अंदाज उपक्रमातही या प्रणालीचे योगदान राहणार आहे.

Harshvardhan Sapkal News: भाजपाने पुण्याचा तालिबान केला… हर्षवर्धन सपकाळांचा गंभीर आरोप

दीर्घकालीन व अधिक अचूक अंदाजासाठी उपयुक्त ठरणार

तसेच प्रशांत आणि अटलांटिक महासागरातील दीर्घकालीन हवामान चक्रे व त्यांचा भारतीय मान्सूनवरील परिणाम यांचेही प्रभावी वित्रण करण्यात आले आहे. काही बाबींमध्ये, विशेषतः समुद्रपृष्ठ तापमानातील तफावत आणि सूक्ष्म काण ढग परस्परसंवाद, अधिक सुधारणा आवश्यक असल्याचे संशोधनात नमूद करण्यात आले आहे. आयआयटीएमची ही नदी प्रणाली मान्सून संशोधनासाठी महत्त्वाची झेप मानली जात असून शेती, जलसंपदा नियोजन आणि आपत्ती व्यवस्थापनासाठी दीर्घकालीन व अधिक अचूक हवामान अंदाज देण्यात ती उपयुक्त ठरणार आहे. (monsoon)

२.७८ कोटींची खरेदी केली नवी प्रॉपर्टी; मोजक्या हिट चित्रपटांनंतरही अरबाज खानची ५०० कोटींची संपत्ती कशी?

वाऱ्याची दिशा व तीव्रता, ऋतूमधील चढ-उतार

या सुधारित प्रणालीमध्ये जमिनीचे विविध प्रकार, मृदेचे वर्गीकरण, वनस्पतीची माहिती. पृष्ठभागाची खडबडीतता, खोल मृदेचे तापमान, भूप्रदेशाची रचना, वातावरणातील सूक्ष्म कण, हरितगृह वायू, ओझोन आणि सौर प्रभाव यांचा सखोल विचार करण्यात आला आहे. त्यामुळे जमीन आणि वातावरण यातील परस्परसंवाद अधिक वास्तवदशी झाला असून पाऊस, तापमान आणि आर्द्रतेचे अंदाज अधिक अचूक मिळत आहेत.

अहवालानुसार, या प्रणालीमुळे मध्यम अक्षांशांतील तापमानातील त्रुटी कमी झाल्या आहेत. भारतातील वार्षिक पावसाचे चित्र, विशेषतः मुख्य मान्सून पट्टचातील पर्जन्यमान, अधिक कस्तवदर्शीपणे सादर करण्यात आले आहे, मान्सून वान्यांची दिशा व तीव्रता, ऋतूमधील चढ-उत्तार आणि वरच्या वातावरणातील तापमानातील बदल यांचेही समाधानकारक अनुकरण करण्यात आले आहे.

 

Web Title: Climate forecast 2026 now it is possible to predict the weather for 10 years major breakthrough in monsoon research

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 10:01 AM

Topics:  

  • Climate Change
  • Monsoon News

संबंधित बातम्या

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…
1

राजधानी दिल्लीसह उत्तराखंड, केरळमध्येही मुसळधार पावसाचा इशारा; हवामान विभागाने म्हटले…

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका
2

हिमाचल प्रदेशात पावसाचा हाहा:कार; आत्तापर्यंत 111 जणांचा मृत्यू, 11 पुलांना फटका

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…
3

Weather Update : राजधानी दिल्लीत मुसळधार पावसाचा कहर; जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेशातही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.