जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागावर पुन्हा पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भूम, परांडा, वाशी, कळंब, उमरगा आणि धाराशिव परिसरात संततधारेला सुरुवात झाली आहे.
Pune Rain News : मुंबईसह पुण्यामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. काल (दि.14) रात्रीपासून संततधार पाऊस सुरु असून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
देशाच्या विविध भागांमध्ये आज सकाळपासून पावसाने रिमझिम सुरुवात केली आहे. त्यामुळे हवामान विभागाने देशातील काही राज्यांना यलो तर काही राज्यांना रेड अलर्ट जारी केला आहे.
चालताना पाय घसरणे आणि चुकीच्या पादत्राणांच्या निवडीमुळे दुखापतींमध्ये ३० टक्क्यांची वाढ झालेली दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ही नोंद केल्यानंतर आता नक्की कशी काळजी घ्यावी
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पूर आणि भूस्खलनाचा धोका निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यात या पार्श्वभूमीवर रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे
पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत आहे.
मान्सून अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटक, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राचा काही भाग, उत्तर बंगालचा उपसागर आणि मिझोराम, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पोहोचला, असे IMD ने सांगितले.
मुसळधार पावसामुळे मुंबईत वाहतूक ठप्प झाली आहे. हवामान विभागाने राज्यातील सहा जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला असून, सोमवारी झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले आहे.
आतापर्यंतचे सर्व आंदाज मोडीत काढत नैऋत्या मोसमी वारे म्हणजेच मान्यून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. महाराष्ट्रातील तळकोकणात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
शेतकरी आणि उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. मान्सून अंदमानातून आता अरबी समुद्रात दाखल झाला आहे. मान्सूनचा प्रवास असाच सुरू राहिला तर केरळमध्ये २७ मे ते १ जूनदरम्यान दाखल…
What Is Western Disturbance: या हवामानातील बदलामागे असलेला प्रमुख घटक म्हणजे पश्चिमी विक्षोभ (Western Disturbance). बहुतांश नागरिकांसाठी हा शब्द अजूनही गोंधळात टाकणारा असतो.
प्रशासनाने मान्सूनपूर्व कामे हाती घेण्यास सुरुवात केली आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोई-सुविधा मिळतील असे नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
हवामान विभागाने सांगितलं की, मार्च ते मे महिन्यादरम्यान प्री-मान्सूनमुळे चांगला पाऊस पडेल. तसेच 1 मार्च ते 25 मे दरम्यान 12% जास्त पाऊस झाला आहे. प्री मान्सूनच्या सीझनमध्ये हिट वेव्ह कमी…
ध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह पावसाचा अंदाज हवामान विभागानं सांगितला. तसेच विदर्भातही काही ठिकाणी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
बंगालच्या उपसागरात विषववृत्त ओलांडून नैऋत्येकडे झेपवणारे बळकट दमदार पावसाळी (Rain) वारे तसेच ताशी ४५ किमी झटक्याखाली पुढील ५ दिवस वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आज अंदमान, निकोबार बेटे व आग्नेय बंगालच्या उपसागरात मान्सून…