Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीच्या 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल आला हाती; कोणत्या नेत्याचा विभाग ठरला अव्वल? वाचा यादी

महायुती महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसांचा प्रशासकीय निकाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जाहीर केला आहे. यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: May 01, 2025 | 12:39 PM
चौंडी येथे आज मंत्रिमंडळाची बैठक

चौंडी येथे आज मंत्रिमंडळाची बैठक

Follow Us
Follow Us:

मुंबई : राज्यामध्ये महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व शासकीय विभागांसाठी धोरणात्मक कार्यक्रम हाती घेतला होता. सर्व मंत्र्यांच्या खात्यांचे मागील 100 दिवसांचे कामकाजाचा निकाल हाती आला आहे. यामध्ये अनेक विकासकामे, योजना आणि प्रक्लप पूर्ण करण्याचा मानस हाती घेण्यात आला होता. यामध्ये आता 100 दिवसांचा निकाल हाती आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या निकाल जाहीर केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासकीय कामकाजाचा हा 100 दिवसांचा निकाल शेअर केला आहे. त्यांनी लिहिले आहे की, 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर उत्कृष्ट कार्य करणारे 5 मंत्रालयीन विभागांचे सचिव,  ⁠5 मंत्रालयीन विभागांचे आयुक्त, 5 जिल्हाधिकारी, ⁠5 पोलिस अधीक्षक, ⁠5 मुख्य कार्यकारी अधिकारी (जि.प.), ⁠4 महापालिका आयुक्त, ⁠3 पोलिस आयुक्त, 2 विभागीय आयुक्त आणि 2 पोलिस परिक्षेत्र महानिरीक्षक  यांची नावे जाहीर करताना मला अतिशय आनंद होत आहे.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

या सर्व अधिकाऱ्यांनी व त्यांच्या टीमने प्रभावी व कल्पक अंमलबजावणीने राज्याचे प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान व लोकाभिमुख केल्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक कौतुक करतो आणि त्यांना भविष्यातही अशाच प्रकारे उत्तम कार्य करण्यासाठी शुभेच्छा देतो असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

काय आहे निकाल?

सर्वोत्तम कामगिरी करणारे विभाग कोणते?

  • महिला व बाल विकास विभाग : ८० टक्के
  • सार्वजनिक बांधकाम विभाग : ७७.९५ टक्के
  • कृषी विभाग : ६६.१५ टक्के
  • ग्राम विकास विभाग : ६३.८५ टक्के
  • परिवहन व बंदरे विभाग : ६१.२८ टक्के
 
100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) तर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी 10 मुद्यांवर… pic.twitter.com/svAqMiLPok — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 1, 2025

सर्वोत्तम जिल्हाधिकारी कोणते?

  • जिल्हाधिकारी, चंद्रपूर : ८४.२९
  • जिल्हाधिकारी, कोल्हापूर : ८१.१४
  • जिल्हाधिकारी, जळगाव : ८०,८६
  • जिल्हाधिकारी, अकोला : ७८.८६
  • जिल्हाधिकारी, नांदेड : ६६.८६
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

सर्वोत्तम आयुक्त तथा संचालक कोणते?

  • संचालक, तंत्र शिक्षण : ७७.४३
  • आयुक्त जमावबंदी : ७२.८६
  • आयुक्त आदिवासी विकास : ७२.५७
  • मुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामीण जीवनोन्नती अभियान : ७०.१८
  • आयुक्त, वैद्याकीय शिक्षण : ६९.४३
सर्वोत्तम पोलीस अधीक्षक कोणते?
  • पोलीस अधीक्षक, पालघर : ९०.२९
  • पोलीस अधीक्षक, गडचिरोली : ८०.००
  • पोलीस अधीक्षक, नागपूर (ग्रामीण): ८०.००
  • पोलीस अधीक्षक, जळगाव : ६५.७१
  • पोलीस अधीक्षक, सोलापूर (ग्रामीण): ६४.००
सर्वोत्तम जिल्हा परिषद मुख्यधिकारी कोणते?
  • जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, पुणे : ९२.००
  • जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, नागपूर : ७९.४३
  • जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, नाशिक : ७५.४३
  • जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, पुणे : ७५.४३
  • जिल्हा परिषद मुख्य कार्याकारी अधिकारी, वाशिम : ७२.००
सर्वोत्तम पोलीस आयुक्त कोणते?
  • पोलीस आयुक्त, मीरा-भाईंदर : ८४.५७
  • पोलीस आयुक्त ठाणे, : ७६.५७
  • पोलीस आयुक्त मुंबई, रेल्वे : ७३.१४
सर्वोत्तम महापालिका आयुक्त कोणते?
  • महापालिका आयुक्त, उल्हासनगर : ८६.२९
  • महापालिका आयुक्त, पिंपरी चिंचवड : ८५.७१
  • महापालिका आयुक्त, पनवेल : ७९.४३
  • महापालिका आयुक्त, नवी मुंबई : ७९.४३
  • सर्वोत्तम विभागीय आयुक्त कोणते?
  • विभागीय आयुक्त, कोकण: ७५.४३
  • विभागीय आयुक्त, नाशिक : ६२.२९
  • विभागीय आयुक्त, नागपूर : ६२.२९

Web Title: Cm devendra fadnavis announced administrative results of the 100 days of mahayuti maharashtra government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 12:39 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra news
  • Mahayuti Government

संबंधित बातम्या

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा
1

Jalgaon News: ग्रामरोजगार सेवकांचा एल्गार! २४ महिन्यांचे थकीत मानधनासाठी कामबंद आंदोलनाचा इशारा

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना
2

Devendra Fadnavis: अंमली पदार्थांच्या गुन्ह्यांची सुनावणी होणार जलद; पुण्यात विशेष NDPS न्यायालयाची स्थापना

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर
3

Satara News: सातारा-लोणंद मार्गावर जनक्षोभ!; NHAI च्या निष्काळजीपणाविरोधात ‘सगळी गावे’ उतरणार रस्त्यावर

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम
4

Eknath Shinde: मुख्यमंत्री ते पंतप्रधान… नरेंद्र मोदींच्या 25 वर्षांच्या प्रवासाला एकनाथ शिंदेंचा सलाम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.