Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Devendra Fadnavis : HMPV व्हायरसवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, “राज्यात….”

HMPV विषाणूच्या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jan 06, 2025 | 08:53 PM
HMPV व्हायरसवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, "राज्यात...."

HMPV व्हायरसवर CM देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, "राज्यात...."

Follow Us
Close
Follow Us:

चीनमध्ये सध्या मानवी मेटान्यूमोव्हायरसने (HMPV) धुमाकूळ घातला आहे. त्याच्या पार्श्वभूमीवर देशात देखील खबरदारी घेतली जात असून इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) नेटवर्क लॅबोरेटरीजच्या चाचणीत ३ HMPV चे रूग्ण आढळून आले आहेत. त्यातील दोन कर्नाटक आणि एक रुग्ण गुजरातमध्ये आढळला आहे. या विषाणूच्या संसर्गासंबंधी केंद्र सरकारने काही महत्त्वाची माहिती दिली असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक सुरू असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

जनता उपाशी अन् बेकायदेशीर धंदेवाले तुपाशी! महसूल अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने पुरंदरमध्ये भू-माफियांकडून उत्खनन

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नवीन नाही, यापूर्वीही हा व्हायरस आला आहे. त्यामुळे HMPV या व्हायरसला घाबरण्याचं कारण नाही. पुन्हा एकदा या व्हायरसचा चंचूप्रवेश होताना दिसत आहे. यासंदर्भात जी नियमावली आहे ती जाहीर होईल. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयानेही राज्यांना माहिती देण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या व्हायरसला घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. या संदर्भातल कपोलकल्पित माहिती देऊ नका. जी अधिकृत माहिती येईल तीच माहितीच लोकांपर्यंत पोहोचवा. आरोग्य विभागाची बैठक झाली आहे, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाबरोबर बैठक सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

HMPV विषाणूबद्दल कपोलकल्पित माहिती पसरवू नका… (माध्यमांशी संवाद | कोल्हापूर | 6-1-2025)#Maharashtra #Kolhapur #HMPV pic.twitter.com/AyBHio4URo — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 6, 2025

HMPV लक्षणे काय आहेत?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस अर्थात HMPV ची लागन झाल्यानंतर सामान्य सर्दी आणि कोरोना व्हायरससारखी लक्षणे दिसून येतात. खोकला, ताप व सर्दी यांसारख्या लक्षणांचाही समावेश आहे. कोविड महामारीनंतर पाच वर्षांनी ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (एचएमपीव्ही)चा प्रादुर्भाव चीनच्या अनेक भागांमध्ये वाढत आहे. या विषाणुच्या वाढत्या प्रादूर्भावामुळे अधिकाऱ्यांनी चिंता व्यक्त केली असून लोकांना मास्क घालणे आणि वारंवार हात धुणे यांसारखी खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहेत.

Eknath Shinde Threat : एकनाथ शिंदे यांना धमकी देणाऱ्या तरुणाला ठोकल्या बेड्या; सोशल मीडियावर दिली होती जिवेमारण्याची धमकी

HMPV व्हायरस काय आहे?

ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस (HMPV) हा आरएनए विषाणू आहे. न्यूमोव्हिरिडे कुटुंबातील मेटाप्युमोव्हायरस वंशातील आहे. २००१ मध्ये डच संशोधकांनी सर्वांत पहिल्यांदा या विषाणुचा शोध लावला होता. हा विषाणू श्वसन संक्रमणास कारणीभूत ठरतो. मुलांच्या नमुन्यांचा अभ्यास करताना या विषाणूचा शोध लागला होता. संशोधनातून असं समोर आलं आहे की, हा विषाणू किमान सहा दशकांपासून प्रादूर्भाव जाणवत आहे आणि आता जागतिक पातळीवर प्रचलित श्वसन रोगजनक म्हणून ओळखला जातो. एचएमपीव्ही प्रामुख्याने खोकला आणि शिंकताना बाहेर पडतो आणि त्याचा संसर्ग एका रुग्णाकडून दुसऱ्या रुग्णाला होतो.

आरोग्य मंत्रालयाने काय म्हटलंय?

भारतातील HMPV या व्हायरससंबंधी परिस्थितीबद्दल माहिती देताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने निवेदन जारी केलं आहे. एचएमपीव्ही भारतासह जगात याआधीच प्रसारित झाला आहे आणि अनेक देशांमध्ये एचएमपीव्हीशी संबंधित श्वसन आजारांची प्रकरणे नोंदवली गेली आहेत अशी माहिती देण्यात आली आहे. या संक्रमणावर लक्ष ठेवलं जात असताना भारतातही याची दोन प्रकरणे आढळून आली आहेत. या दोनही रुग्णांनी कोणकाही आंतरराष्ट्रीय प्रवास केलेला नाही. म्हणजेच भारतात आढळलेल्या संक्रमणांचा चीनमधील संसर्गाच्या वाढलेल्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही, असेही या निवेदनात सांगण्यात आले आहे.

Web Title: Cm devendra fadnavis appeal dont gat wrong information about hmpv virus updated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • HMPV Virus

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?
1

देवेंद्र फडणवीसांना हरविण्यासाठी अजित पवारांनी उपसली ‘तलवार’, आता ‘अलार्म’ प्लान केला सुरू, दुरावा वाढणार?

Maharashtra Politics: “…तर लोकशाहीचा खून झाला”; धुळ्यातून CM फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार
2

Maharashtra Politics: “…तर लोकशाहीचा खून झाला”; धुळ्यातून CM फडणवीसांचा विरोधकांवर प्रहार

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ
3

Maharashtra Politics: “आज पाणी पित असलो तरी…”; पुण्यनगरीतून धडाडली CM फडणवीसांची तोफ

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास
4

Amravati News: “आधीही भाजप अन् आताही…”; CM फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.