Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची  करणाऱ्या ठाकरे बंधू यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांनी उभे केलेल्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 20, 2025 | 07:51 PM
Maharashtra Politics: 'बेस्ट'मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय , म्हणाले...

Maharashtra Politics: 'बेस्ट'मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय , म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

Devendra Fadnavis:  मुंबईतील प्रतिष्ठित बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक २०२५ मध्ये ठाकरे बंधूंना दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. ही निवडणूक ठाकरे बंधूंसाठी महत्वाची समजली जात होती. आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू होती. मात्र लिटमस टेस्ट म्हणून पहिल्या जाणाऱ्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला आहे. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मुंबईतील बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक प्रतिष्ठेची  करणाऱ्या ठाकरे बंधू यांचा दारुण पराभव झाला आहे. त्यांनी उभे केलेल्या पॅनलचा एकही उमेदवार निवडून आला नाही. यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान या निवडणुकीवर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे.

काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस?

मला आस वाटत की अशा प्रकारच्या निवडणुकांच राजकीयीकरण करण्यात येऊ नये. ही पतपेढीची निवडणूक होती. त्यांनीच त्याच राजकीयीकरण केले. शशांक राव आणि प्रसाद लाड आमचेच आहेत. आम्ही त्याच कोणतेही राजकीयीकरण केले नाही.

🕔 4.45pm | 20-8-2025📍Pune.

LIVE | Media Interaction#Maharashtra #Pune https://t.co/MA2cT4KzAd

— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 20, 2025

त्यांनी मात्र आता दोन ठाकरे बंधू एकत्र, आता ब्रॅंड ठाकरे निवडून येणार. अशा प्रकारचे त्यांनी राजकीयीकरण केले. पण ते लोकांना आवडलेले दिसत नाहीये. त्याच्यामुळे त्यांना त्या ठिकाणी एकही जागा मिळालेली नाही. या ठिकाणी तरी त्यांना नाकारण्यात आलेले आहे, असे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

प्रसाद लाड यांनी डिवचले

ठाकरे बंधू मराठी भाषेशी संबंधित निर्माण झालेल्या वादावर ठाकरे बंधू अनेक वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहायला मिळाले. बेस्ट एम्प्लॉईज को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी निवडणूक ही ठाकरे बंधूंसाठी लिटमस टेस्ट असल्याचे म्हटले जात होते. मात्र पहिल्याच परीक्षेत ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला आहे. त्यांच्याविरोधात प्रसाद लाड व शशांक राव यांचे पॅनल विजयी झाले आहे. विजय होताच भाजप नेते प्रसाद लाड यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे.

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

दरम्यान मराठी भाषेवर जो वाद निर्माण झाला होता, त्यानंतर राज ठाकरे व उद्धव ठाकरे हे जवळपास 18 ते 19 वर्षांनी एकत्रित आल्याचे पाहयला मिळाले. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून दोन्ही नेत्यांनी लवकरच होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र यावे अशी मागणी केली जात होती. दरम्यान ‘बेस्ट’ निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्रितपणे पॅनल उभे केले होते. मात्र त्यांचा या निवडणुकीत सपशेल पराभव झाला आहे. त्यामुळे आगामी काळात हे दोन्ही बंधु एकत्रित येणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Cm devendra fadnavis statement on thackeray brothers panel loss best employee election maharashtra politics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2025 | 07:43 PM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • raj thackeray
  • Uddhav Thackeray

संबंधित बातम्या

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
1

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
2

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….
3

Best Election Results: युतीचा फुगा फुटला! ‘बेस्ट’ निवडणुकीत हरताच प्रसाद लाडांनी ठाकरे बंधूंना डिवचलं; म्हणाले….

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल
4

BEST Election Results: पहिल्याच परिक्षेत ठाकरे बंधु नापास, ‘बेस्ट टेस्ट’ मध्ये हरले उद्धव-राज, वाचा निकाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.