Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल

अमेरिकेने यासंदर्भात परिपत्रक जारी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 07, 2026 | 10:53 AM
Harshwardhan Sapkal News:’शाब्बास… परंपरा जपली!’ हर्षवर्धन सपकाळ यांनी शेअर केलेला मोदी-सावरकरांचा ‘तो’ फोटो इंटरनेटवर व्हायरल
Follow Us
Follow Us:
  • भारताने कोणाकडून तेल घ्यावे हे अमेरिका ठरवत आहे, ही देशाच्या स्वाभिमानासाठी चिंतेची बाब आहे.
  • मोदींच्या पाठीवर ‘तडजोड करणारा’ असा बिल्ला असून सावरकर त्यांना परंपरा जपल्याबद्दल ‘शाब्बासकी’ देत असल्याचे दाखवले आहे.
  • सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याबद्दल चुकीचा संदर्भ दिल्याचा सपकाळ यांचा दावा.
 

Harshwardhan Sapkal and PM Modi: गेल्या काही दिवसांपासून इराण आणि इस्त्रायलमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन पुरवठा ठप्प होण्याचे संकट भारतावर ओढावले होते. पण अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी रशियाकडून खनिज तेल (Crude Oil) विकत घेण्याची तात्पुरती परवानगी दिली. त्यावरून आता भारतातही राजकारण तापलं आहे. “भारताने कोणाकडून तेल विकत घ्यायचे, एखाद्या दुसऱ्या देशाचा राष्ट्राध्यक्ष हे कसे सांगू शकतो? भारताला आता प्रत्येक गोष्टीसाठी अमेरिकेची परवानगी घ्यावी लागणार, देशाच्या इतिहासात अशी वेळ कधीची आली नव्हती,” अशा शब्दांत विरोधी पक्षांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत आहेत.

Maharashtra Budget 2026: मुंबईसाठी ‘बजेट’चा बूस्टर डोस! पायाभूत सुविधांच्या महाजाळासाठी हजारो कोटींची तरतूद

अमेरिकेने यासंदर्भात परिपत्रक जारी केल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनीही या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी आणि सावरकरांचा (Veer Savarkar) एक काल्पनिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये पंतप्रधान मोदींच्या पाठीवर ‘तडजोड करणारा’ असा बिल्ला दाखवलाय आणि त्यांच्या हातात अमेरिकेच्या परवानगीचा कागद आहे. विशेष म्हणजे, या फोटोत सावरकर मोदींना “शाब्बास… तुम्ही परंपरा जपली!” असं म्हणताना दाखवलेत. सपकाळ यांची ही पोस्ट आता इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.

हर्षवर्धन सपकाळ यांची ही फेसबुक पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. पण भाजप या टीकेला काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Maharashtra Politics) दरम्यान, यापूर्वीही हर्षवर्धन सपकाळ यांनी सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पाने’ या पुस्तकाचा संदर्भ देत त्यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सावरकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीचं लिहिल्याचा दावा त्यांनी केला होता. “असं लिहिणारे सावरकर भाजपला कसे चालतात?” असा थेट सवाल सपकाळ यांनी विचारला होता.

Govt Jobs For Agniveers: अग्निवीरांसाठी मोठी बातमी 

सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या सज्जनपणाला विकृती म्हण्ण्याचे धाडस केल आहे. स्वराज्य स्थापन होणारच होतं. पण कावळा बसायला आणि फांदी तुटायला त्याप्रकारे शिवाजी महाराज आले, असं सावरकरांनी त्या पुस्तकार लिहीले आहे. असं लिहीणारे सावरकर भाजपला चालतात का, भाजपचे हे धोरण गोंधळ निर्माण करणार आहे. अशी टिका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली होती

 

 

Web Title: That photo of modi savarkar shared by harshvardhan sapkal goes viral on the internet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:53 AM

Topics:  

  • Congress
  • Harshwardhan Sapkal
  • Maharashtra Politics
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ
1

Maharashtra Education Department: शिंदे गटाला धक्का? मंत्री दादा भुसेंचे अधिकार कमी केले, मंत्रालयात खळबळ

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?
2

Exclusive: गोविंदांचा थर उंचावला, राजकीय बॅनरही वाढले! दहीहंडीच्या मूळ परंपरेपेक्षा स्पर्धा अन् प्रसिद्धीला महत्त्व?

Maharashtra Breaking News Today 2026:  राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह
3

Maharashtra Breaking News Today 2026: राज्यासह देशभरात शिक्षक दिन आणि गोकुळाष्टमीचा उत्साह

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक
4

GSLV-F17: भारताची अवकाशात गरुडझेप! इस्रोकडून ‘EOS-05’ भू-प्रतिबिंबन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पंतप्रधानांकडून कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.