Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कणकवलीत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आणि नगरपंचायतमार्फत संपूर्ण स्वच्छता अभियान

अनुसरुन जिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार कणकवलीत नगरपंचायतच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्‍यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jan 18, 2024 | 05:40 PM
कणकवलीत बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या आणि नगरपंचायतमार्फत संपूर्ण स्वच्छता अभियान
Follow Us
Follow Us:

कणकवली : बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या वतीने महाराष्‍ट्र राज्‍याचे मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे यांच्‍या शुभहस्‍ते ‘संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीम’ राबविण्‍यात आली. त्या धर्तीवर महाराष्‍ट्र शासनाकडून ही स्‍वच्‍छता मोहिम राज्‍यभर विस्तारित करण्‍यात येत आहे. यास अनुसरुन जिल्‍हाधिकारी, सिंधुदुर्ग यांच्या आदेशानुसार कणकवलीत नगरपंचायतच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्‍यात आली आहे.

कणकवली नगरपंचायततर्फे दि. १८ जानेवारी २०२४ रोजी सकाळी ८ वाजेपासून श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र या परिसरात ‘सपूर्ण स्वच्छता (Deep Cleaning) मोहीम’ राबविण्यात आली. ‘संपूर्ण स्वच्छ्ता (Deep Cleaning) मोहीमेअंतर्गत श्रीधर नाईक पुतळा ते पर्यटन सुविधा केंद्र येथे खालीलप्रमाणे कामे करण्‍यात आली आहेत.
१) या परिसरातील उघडयावर टाकण्‍यात आलेला प्‍लॅस्‍टीक कचरा (पॅकेट व बॉटल), काचेच्‍या बॉटल, कागद, कापड, चपला, थर्माकोल इ. प्रकारचा कचरा वर्गीकृत करुन संकलित करण्‍यात आला.
२) रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा असलेले गवत, झाडी ग्रासकटरच्‍या सहाय्याने कटींग करुन साफ करण्‍यात आली.
३) परिसरातील रस्‍ते झाडून स्वच्‍छ करण्‍यात आले त्याचबरोबर गटारे साफ करण्‍यात आली आहेत.
४) परिसरातील अनधिकृत बॅनर, फलक व जाहिराती हटविण्‍यात आल्या.
५) या रस्त्यावरील परिसरातील विविध ठिकाणी टाकलेला राडा रोडा (C & D Waste) हटवून रस्‍ता मोकळा करण्‍यात आला.
६) परिसरातील रस्‍ते धूळ मुक्‍त करण्‍यासाठी नगरपंचायतच्‍या अग्निशामक बंबाच्या सहाय्याने रस्‍ते धुण्‍यात आले.या अभियानामध्‍ये कणकवली नगरपंचायतीचे सर्व कार्यालयीन अधिकारी/कर्मचारी व सफाई कर्मचारी सहभागी झाले होते.

तसेच सामाजिक कार्यकर्ते संजय मालडकर, रोटरी क्लब सदस्य व स्वच्छता दूत दिपक बेलवलकर, सीताराम कुडतरकर (अध्यक्ष, जिल्हा जेष्ठ नागरिक संघ), जेष्ठ नागरिक संघटनेचे सदस्य मनोहर पालयेकर, ज्ञानेश्वर पाताडे, रसिका उपरकर विद्यामंदिर हायस्कूलचे शिक्षक,विद्यार्थी तसेच कणकवली कॉलेजचे शिक्षक आणि NSS विद्यार्थी, जेम्स सामाजिक संघटनाचे सदस्य आणि परिसरातील नागरिकांनी देखील या मोहिमेत सक्रीय सहभाग नोंदविला.

Web Title: Complete cleanliness drive in kankavli through brihanmumbai municipal corporation and nagar panchayat maharashtra government eknath shinde

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2024 | 05:40 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Kankavli
  • Maharashtra Government
  • Nagar Panchayat

संबंधित बातम्या

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला
1

Maharashtra Drought : ‘तर राज्यात दुष्काळच पडला नसता..,’ शरद पवारांच्या दुष्काळ दौऱ्यावर जयकुमार गोरेंचा खोचक टोला

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया
2

दुष्काळजन्य परिस्थितीवर विशेष अधिवेशन भरवणार? विरोधकांच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची पहिली प्रतिक्रिया

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक
3

‘शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात; सरकार कोणत्या मुहूर्ताची वाट पाहतंय?’; दुष्काळावरून हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला
4

Devendra Fadnavis : ‘कासव माझी प्रेरणा, पण चाल कासवाची नाही’; समृद्धी महामार्गावरुन फडणवीसांचा विरोधकांना टोला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.