Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Buldhana News : जिगाव धरण प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण करा; मंत्री संजय सावकारे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी जिगाव धरण प्रकल्पाची पाहणी करून कामांचा आढावा घेतला. उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 18, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
  • अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावरही चर्चा झाली.
  • प्रशासनाने समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन संजय सावकारे यांनी केले.
Buldhana News : राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे सहपालकमंत्री संजय सावकारे यांनी शुक्रवारी जिगाव धरण प्रकल्पाची प्रत्यक्ष पाहणी करून प्रकल्पाच्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. उर्वरित सर्व कामे गुणवत्तापूर्ण, पारदर्शक आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आमदार चैनसुख संचेती, उपविभागीय अधिकारी शैलेश काळे, कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Satara : सामाजिक कार्यकर्त्यांचे आत्मक्लेश आंदोलन, सोनम वांगचूक यांना पाठिंबा देत पोलिसांच्या कारवाईबद्दल व्यक्त केली नाराजी

यावेळी कार्यकारी अभियंता परमजित सिंग जुनेजा यांनी धरणाची जलसाठा क्षमता, सुरू असलेली कामे, भूसंपादन, पुनर्वसन, कालव्यांच्या उभारणीची प्रगती तसेच प्रकल्प पूर्णत्वासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली. प्रकल्पाचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी नियोजन करण्यावरही चर्चा झाली.

धरण परिसराची पाहणी करताना सावकारे यांनी भूसंपादन व पुनर्वसनाची प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. पुनर्वसनासाठी आवश्यक निधी मिळविण्यासाठी पाठपुरावा करण्याबरोबरच सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

संत सोपानकाका महाराज पालखीत मेंढ्याचे रिंगण; शेतकरी-मेंढपाळांनी जपली पारंपरिक वारीची परंपरा

जिगाव धरण प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर परिसरातील शेतीला मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध होणार असून कृषी उत्पादनात वाढ, शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत प्रशासनाने समन्वयाने काम करून प्रकल्प वेळेत पूर्ण करावा, असे आवाहन संजय सावकारे यांनी केले.

Web Title: Complete the jigaon dam project on schedule in buldhana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • buldhana news

संबंधित बातम्या

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर
1

Buldhana News: एस-३ ईव्हीएममुळे मतदान प्रक्रिया सुलभ,राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे; बुलढाण्यात नवीन ईव्हीएम वापर

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल
2

फलकावरून वाद, बुलढाण्यात राजकीय संघर्षाची ठिणगी; भाजप पदाधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक
3

Buldhana News: ‘पेनगंगा’ च्या गाळप हंगाम पूर्वतयारीचा आरंभ; बुलढाणा अर्बन पेनगंगा साखर कारखान्याच्या पाठीशी – चांडक

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा
4

धडक कारवाई; दुसरबीड, बीबी, सुलतानपूरमधील अतिक्रमिकांना प्राथमिक नोटीस, महामार्गालगतच्या अतिक्रमणांवर प्रशासनाचा हातोडा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.