Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mumbai News: टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ

स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: May 25, 2026 | 09:36 AM
टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ

टीबीमुक्त मुंबईची उद्यापासून व्यापक मोहीम! राज्यपाल जिष्णू वर्मा यांची संकल्पना; धारावी, सायनमधून शुभारंभ

Follow Us
Follow Us:

मुंबईत क्षयरोग निर्मूलनासाठी व्यापक मोहीम हाती घेत महाराष्ट्र लोकभवन आणि बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ‘टीबीमुक्त मुंबई’ अभियान राबविण्यात येणार आहे. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या संकल्पनेतून सुरू होत असलेल्या या अभियानाचा शुभारंभमंगळवार, २६ मे रोजी धारावी आणि सायन येथे होणार आहे. धारावी येथील एकनाथराव गायकवाड नागरी आरोग्य केंद्र येथे सकाळी ११ वाजता, तर सायन येथील लोकमान्य टिळका महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय येथे सकाळी ११.३० वाजता कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात राज्यपालांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप तसेच ‘टीबीमुक्त मुंबई’ पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात येणार आहे.(फोटो सौजन्य – AI)

‘लाडकी बहीण योजना बंद करून त्याऐवजी आता…’; अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची मागणी

कार्यक्रमास खासदार अनिल देसाई, आमदार डॉ. ज्योती गायकवाड, सुनील शिंदे, राजहंस सिंह यांच्यासह महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, सार्वजनिक आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे आणि विविध समित्यांचे अध्यक्ष, येथे राज्यपाल जिल्हा क्षयरोग अधिकारी आणि आशा कार्यकत्यांशी संवाद साधणार आहेत. गटनेते उपस्थित राहणार आहेत.

‘टीबी प्रिव्हेंटिव्ह 3 ट्रीटमेंट’ देण्यावर भर:

अभियानांतर्गत अतिजोखमीच्या लोकसंख्येची हॅडहेल्ड क्ष-किरण संयंत्राद्वारे तपासणी, सार्वजनिक आणि खासगी आरोग्य व्यवस्थेत निदान झालेल्या रुग्णांवर तातडीने उपचार, तसेच रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींना ‘टीबी प्रिव्हेंटिव्ह ट्रीटमेंट’ देण्यावर भर दिला जाणार आहे.याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.याशिवाय स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून समाजात जनजागृती, क्षयरोगाविषयीचा कलंक आणि भेदभाव कमी करण्यासाठी विशेष मोहिमा राबवल्या जाणार आहेत.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Comprehensive campaign for tb free mumbai from tomorrow conception by governor jishnu verma starting from dharavi sion

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 09:36 AM

Topics:  

  • Health Updates
  • Mumbai News
  • TB

संबंधित बातम्या

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका
1

मुंबईकरांचा प्रवास होणार सुखकर! पश्चिम रेल्वेवर ४ नवे प्लॅटफॉर्म अन् ३०-४० अतिरिक्त लोकल; गर्दीच्या त्रासातून सुटका

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार
2

‘ॲक्वा लाईन’च्या वर्षपूर्तीनिमित्त खास भेट! टाइम कॅप्सूल आणि पासपोर्ट-शिक्का उपक्रम सुरू होणार

निलंबित एपीआयच्या  आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?
3

निलंबित एपीआयच्या आलिशान गाड्यांवर हायकोर्टाचे सवाल; महिन्याला ९० हजार पगार, मग बीएमडब्ल्यू-मर्सिडीज कुठून आल्या?

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव
4

Mumbai News: मालमत्ताकर थकबाकीदारांवर कारवाई! ४१.५२ कोटींची थकबाकी, इम्पीरियल ग्रँड पॅलेस हॉटेलचा होणार लिलाव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.