Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगावमधील नूतन मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदानावरून गोंधळ; मतदान प्रक्रियाच थांबविण्याची मागणी

कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) तब्बल दीड ते दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या (Bajar Samiti Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (दि.28) मतदान घेण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 28, 2023 | 04:19 PM
जळगावमधील नूतन मराठा मतदान केंद्रावर बोगस मतदानावरून गोंधळ; मतदान प्रक्रियाच थांबविण्याची मागणी
Follow Us
Follow Us:

जळगाव : कोरोना संसर्गामुळे (Coronavirus) तब्बल दीड ते दोन वर्षे लांबणीवर पडलेल्या बाजार समितीच्या (Bajar Samiti Election) संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आज (दि.28) मतदान घेण्यात आले. यावेळी जळगाव जिल्ह्यात बहुतांश मतदान केंद्रांवर नेहमीप्रमाणे मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडत गोंधळ घालण्यासाठी तयारच असल्याचा अनुभव आला. जळगाव शहरात नूतन मराठा महाविद्यालयातील मतदान केंद्रावर हमाल मापारी मतदार संघातून बोगस मतदार मतदानासाठी आल्याच्या संशयकल्लोळाने एकच गोंधळ उडाला.

राज्य निवडणूक आयोग तसेच सहकार विभागाच्या निर्देशानुसार बाजार समितीच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन मतदान प्रक्रिया अंमलबजावणी करण्यात येत आहे. बाजार समितीसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयासह तालुकास्तरावर मतदान सुरू होती. दरम्यानस, जळगाव बाजार समितीसाठी नूतन मराठा महाविद्यालयात सात बूथ केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू असतानाच अवघ्या एक दीड तासांतच सकाळी 9 ते 10 वाजेदरम्यान बोगस मतदार मतदानासाठी आले असल्याची हाकाटी अपक्ष उमेदवाराकडून करण्यात आली. यात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाला.

दरम्यान, मतदान प्रक्रियाच थांबविण्याची मागणी या अपक्ष उमेदवार धुडकू सपकाळे व त्यांच्या समर्थकांनी केल्यामुळे गोंधळात आणखीनच भर पडली असल्याचे दिसून आले. बाजार समितीच्या निवडणुकीदरम्यान बोगस मतदार मतदानासाठी आले असल्याचा संशयकल्लोळ निर्माण होऊन नवा वाद उपस्थित झाला. त्यामुळे मतदान प्रक्रियाच बंद करण्याची मागणी उमेदवारांकडून करण्यात आली. तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु, कायदा सुव्यवस्थेसाठी तैनात पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप करण्यात आल्याने वाद टळला.

Web Title: Confusion over bogus voting at nutan maratha polling station in jalgaon nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2023 | 04:19 PM

Topics:  

  • Bogus Voting
  • coronavirus
  • Election News
  • maharashtra

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे
4

Shilar Dam Project: ‘शिलार धरण नकोच’; शेतकऱ्यांचा विरोध तीव्र, आता थेट मुख्यमंत्र्यांकडे मांडणार गाऱ्हाणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.