Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; ‘या’ 11 सदस्यांची समिती केली गठीत

अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 26, 2025 | 05:25 PM
पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 'या' 11 सदस्यांची समिती केली गठीत

पूरग्रस्त भागाच्या पाहणीसाठी काँग्रेसचा मोठा निर्णय; 'या' 11 सदस्यांची समिती केली गठीत

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : मराठवाड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.  नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीचा सर्वात जास्त फटका नांदेड जिल्ह्याला बसलेला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, उभी पिकं वाया गेली आहेत. नांदेड जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सुचनेवरून एक समिती गठीत केली असून, ही समिती गुरुवार दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्याला भेट देणार आहे.

काँग्रेस कार्य समितीचे सदस्य व गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीत नांदेडचे खासदार रविंद्र चव्हाण, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, नांदेड दक्षिण ग्रामीणचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष हनमंतराव बेटमोगरेकर, नांदेड उत्तर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष राजेश पावडे, प्रदेश उपाध्यक्ष यशपाल भिंगे, सरचिटणीस डॉ. दिनेश नखाते, ऍड सुरेंद्र घोडजकर, श्रावण रॅपनवाड, रेखा चव्हाण व सचिव धनराज राठोड यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती पूरग्रस्त भागाची पाहणी करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल आणि काँग्रेस पक्ष पूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी सरकारकडे पाठपुरावा करेल.

यवतमाळच्या शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान

सलग चार दिवसांचा मुसळधार पाऊस आणि ईसापूर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पैनगंगा नदीच्या पुराने शेकडो हेक्टरवरील खरीप हंगामातील सोयाबीन, तूर, उडीद, मूग आणि भाजीपाला वर्गीय पिके सडून गेली असून ऊस जमीनदोस्त झाला आहे. हातच्या फोडाप्रमाणे पिकवलेले पीक मातीमोल झाल्याने शेतकरी खचून गेले आहेत. शेतकऱ्यांनी तात्काळ पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली आहे.

Web Title: Congress has formed a committee to inspect the flood affected areas of the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2025 | 05:25 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Congress
  • Farmers
  • Harshvardhan Sapkal

संबंधित बातम्या

अथर्व सुदामेने हिंदू मुस्लीम ऐक्याचे डिलीट केले Reel, पण राजकारणी तापवणार प्रकरण; नेत्यांनी दिली साथ
1

अथर्व सुदामेने हिंदू मुस्लीम ऐक्याचे डिलीट केले Reel, पण राजकारणी तापवणार प्रकरण; नेत्यांनी दिली साथ

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा
2

हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा…; सुप्रिया सुळे यांचा सरकारला इशारा

Nashik Municipal Elections: नाशिकमध्ये भाजपचा १०० पारचा नारा..: काँग्रेसही स्वबळावर निव़डणुकीच्या मैदानात
3

Nashik Municipal Elections: नाशिकमध्ये भाजपचा १०० पारचा नारा..: काँग्रेसही स्वबळावर निव़डणुकीच्या मैदानात

पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील; बाळासाहेब थोरातांचा विश्वास
4

पक्षातून जे गेले त्यांना जाऊ द्या, पुन्हा काँग्रेसचे दिवस येतील; बाळासाहेब थोरातांचा विश्वास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.