• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Congress Mla Hiraman Khoskar Met Sharad Pawar In Pune Nrka

काँग्रेसच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट; दोन्ही नेत्यांमध्ये झाली महत्त्वपूर्ण चर्चा

काँग्रेस पक्ष कार्यालयात निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन आमदार हिरामण खोसकर यांनी आपली मुलाखत दिली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकर यांच्यावर पक्षाचाच आक्षेप असून तेव्हापासून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत डळमळीत अवस्था असल्याचे पक्षातून बोलले जात होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 07, 2024 | 12:05 PM
काँग्रेसच्या आमदाराने घेतली शरद पवारांची भेट

File Photo : Sharad Pawar

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : इगतपुरीचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांनी माजी केंद्रीयमंत्री आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची पुण्यात येऊन भेट घेतली. पाच वर्षांपूर्वी शरद पवार यांनीच खोसकर यांना राष्ट्रवादीतून काँग्रेस पक्षात जाण्यास भाग पाडून इगतपुरीतून त्यांची उमेदवारी निश्चित केली होती. गेल्या पाच वर्षांच्या काळात अनेक राजकीय घटना घडल्यानंतर खोसकरांना पुन्हा एकदा पवारांचे दरवाजे ठोठवावे लागले आहेत.

हेदेखील वाचा : “जो पवार साहेबांना फसवू शकतो तर, तो…”; समरजित घाटगेंची मुश्रीफांवर खोचक टिका

काँग्रेस पक्ष कार्यालयात निरीक्षक आमदार कुणाल पाटील यांची भेट घेऊन आमदार हिरामण खोसकर यांनी आपली मुलाखत दिली होती. काही महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याचा खोसकर यांच्यावर पक्षाचाच आक्षेप असून तेव्हापासून त्यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याबाबत डळमळीत अवस्था असल्याचे पक्षातून बोलले जात होते. मात्र, खोसकर यांनी या सर्व गोष्टींचा इन्कार केला असून, आपण शिवसेना उमेदवार मिलिंद नार्वेकर यांना मतदान केल्याची म्हटले आहे.

दरम्यान, तरी देखील खोसकर यांच्या भोवतीचा संशय पिच्छा सोडायला तयार नसून शनिवारी झालेल्या मुलाखतीत इगतपुरीतून जवळपास अर्धा डझन इच्छुकांनी विधानसभेसाठी उमेदवारी मागितल्याने खोसकर यांचे आसन डळमळीत झाले आहे. खोसकर तातडीने पुणे येथे शरद पवार यांच्या भेटीस गेले. त्यावेळी त्यांनी पवार यांची भेट घेतली.

अर्ध्या तासाहून अधिक वेळ दोघांमध्ये चर्चा

शिवाय निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना पक्ष उमेदवारीबाबत ठोस असा शब्द देत नसल्याने प्रचार करण्यासाठी अडचणी येत असल्याचे सांगितले. पवार व खोसकर यांच्यामध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक वेळ चर्चा झाली. यावेळी पवार यांनी खोसकर यांचे म्हणणे ऐकून घेत यासंदर्भात काँग्रेस पक्षाशी बोलणार असल्याचे सांगितले.

निवडून आल्यापासून सापडले वादात

आमदार हिरामण खोसकर हे निवडून आल्यापासूनच वादात सापडले असून, पाच वर्षांपूर्वी निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर खोसकर यांना भाजपकडून 40 कोटींचे आमिष दाखविण्यात आले होते. मात्र, खोसकर त्याला भुलले नाहीत. त्यानंतर राज्यातील राजकारणात झालेल्या घडामोडीत देखील खोसकर यांनी काँग्रेस पक्षाची साथ सोडली नाही.

हेदेखील वाचा : हर्षवर्धन पाटलांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

Web Title: Congress mla hiraman khoskar met sharad pawar in pune nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 12:05 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Kantara: Chapter 1: ‘कांतारा’ समोर सगळे चित्रपट फेल, तिसऱ्या दिवशीच १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

Exclusive: ‘Action Scene हेच मोठं आव्हान’, ‘तारिणी’ शिवानी सोनार सांगतेय अनुभव

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…

भांडणात मध्यस्थी करणं तरुणाला भोवलं; चाकूने छातीवर सपासप वार केले अन्…

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Madhyapradesh Crime: मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू! कोल्ड्रिफ सिरप देशव्यापी बंद; डॉक्टरला अटक

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

Photo : रोहित शर्मासारखा कर्णधार कधीच झाला नाही… हे विक्रम पॉन्टिंग आणि कोहलीलाही टाकतील हादरवून

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

एकट्या जिराफाला पाहताच जंगलाच्या राण्या चवताळून उठल्या… पाय ओढत जमिनीवर खेचलं अन् चावत चावत पाडला फडशा; Video Viral

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

संधिवात- हाडांच्या वेदनांपासून मिळेल कायमची सुटका! खोबरेल तेलात मिक्स करा ‘हा’ पदार्थ, क्षणार्धात दिसून येईल फरक

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.