Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल म्हणत नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस 57 शहरांत घेणार पत्रकार परिषद

नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया आणि राहुल गांधी यांची नावे समाविष्ट केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस देशभरात पत्रकार परिषद घेणार आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2025 | 08:34 PM
भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल म्हणत नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस 57 शहरांत घेणार पत्रकार परिषद

भाजपचा खोटेपणा समोर आणला जाईल म्हणत नॅशनल हेराल्ड केसप्रकरणी काँग्रेस 57 शहरांत घेणार पत्रकार परिषद

Follow Us
Follow Us:

कराड/ राजेंद्र मोहिते: नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पहिल्या आरोपपत्रात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची नावे समाविष्ट करण्यात आल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने देशभर पत्रकार परिषदा घेण्याची घोषणा केली आहे. 21 ते 27 एप्रिल दरम्यान देशभरातील 57 शहरांमध्ये या पत्रकार परिषदा होणार असून, या मोहिमेला काँग्रेसचे सत्य, भाजपचे खोटे असे नाव देण्यात आले आहे. या माध्यमातून भाजपचा खोटेपणा आणि सूडबुद्धीने राबवलेली कारवाई समोर आणली जाईल, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.

एलॉन मस्क यांच्या आई माय मस्कने जॅकलिन फर्नांडिससोबत घेतलं सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, पाहा फोटो

या अभियानासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीने 57 प्रमुख नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यात माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम, राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री शशी थरूर, मणिकम टागोर, गौरव गोगोई, सुप्रिया श्रीनेत, पवन खेरा, भूपेश बघेल, कन्हैया कुमार, रणदीप सुरजेवाला, राजीव शुक्ला आणि अलका लांबा यांचा समावेश आहे.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण 23 एप्रिल रोजी सकाळी बेळगावमध्ये जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेणार आहेत.

Ranjit kasle मोठी बातमी! बडतर्फ रणजित कासलेच्या अडचणीत वाढ; कोर्टाने सुनावली ‘इतक्या’ दिवसांची पोलिस कोठडी

19 एप्रिल रोजी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे सरचिटणीस, राज्य प्रभारी आणि आघाडी संघटनांच्या प्रमुखांची बैठक झाली. यावेळी ही देशव्यापी मोहिम राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेसचा आरोप आहे की ईडीचा वापर राजकीय विरोधकांना लक्ष्य करण्यासाठी होत असून हा प्रकरण राजकीय सूडातून प्रेरित आहे.

Web Title: Congress to hold press conferences in 57 cities on national herald case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2025 | 07:27 PM

Topics:  

  • BJP
  • Congress Party
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
1

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
2

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
3

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था
4

Satara News: अंत्यविधीला येणाऱ्यांसाठी ‘ही’ सुविधा ठरणार मोठा आधार; महिला-पुरुषांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.