Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

विषारी विळख्यातून संविधानाला सोडविण्याची आज आवश्यकता आहे : सचिन सावंत

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला देशात सुरू असलेल्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या विरोधात व सर्वधर्म सद्भावनाच्या समर्थनार्थ सभा महाविकास आघाडी, डावे- पुरोगामी पक्ष सभा आयोजित करण्यात आली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 30, 2022 | 11:27 PM
विषारी विळख्यातून संविधानाला सोडविण्याची आज आवश्यकता आहे : सचिन सावंत
Follow Us
Close
Follow Us:

पुणे : महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या पूर्वसंध्येला देशात सुरू असलेल्या द्वेषपूर्ण राजकारणाच्या विरोधात व सर्वधर्म सद्भावनाच्या समर्थनार्थ सभा महाविकास आघाडी, डावे- पुरोगामी पक्ष सभा आयोजित करण्यात आली.

या सभेमध्ये बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत म्हणाले, आज देशात सनातनी, मनुवाद फोफावला आहे आणि त्याविरोधात सामूहिक आवाज उठविण्याची सुरुवात महात्मा फुले यांच्या नंतर पुन्हा एकदा पुण्यातून सुरू झालेली आहे. भाजपला देशात समरसता हवी आहे समता नव्हे! त्याना समता का नकोय हे आपण समजून घ्यायची आज गरज आहे. म्हणून समरसतेच्या विषारी विळख्यातून संविधानाला सोडविण्याची आज आवश्यकता आहे.

या सद्भावना निर्धार सभेच्या अध्यक्षस्थानी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मा. उल्हासदादा पवार हे होते. या सभेचे प्रास्ताविक पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी केले.

[read_also content=”महावितरणची धडक मोहीम; आठ दिवसात काढले ५१ हजार आकडे https://www.navarashtra.com/maharashtra/msedcls-dhadak-campaign-51000-figures-drawn-in-eight-days-nrdm-274838.html”]

या सभेसाठी पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रमेश बागवे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मा. मोहनदादा जोशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मा. एड. अभय छाजेड, मा.नगरसेवक व मातंग एकता आंदोलन महाराष्ट्र संघटनेचे कार्याध्यक्ष. अविनाश बागवे, आ. चेतन तुपे, आ. सुनील टिंगरे मबाळासाहेब शिवरकर, बी.जी.कोळसे पाटील, अजित अभ्यंकर, .सुभाष वारे, प्रवीण गायकवाड, गोपाळदादा तिवारी, दीपाली धुमाळ, राजलक्ष्मी भोसले आदींसह महाविकास आघाडी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Constitution needs to be freed from poisonous trap today sachin sawant nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2022 | 11:27 PM

Topics:  

  • Congress
  • pune news
  • sachin sawant

संबंधित बातम्या

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?
1

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक
3

पुण्यात अंगावर शहारे आणणारा थरार; बॉम्बस्फोट, हायजॅक अन् अपहरणाचे प्रात्यक्षिक

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
4

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.