Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मालवाहू कंटेनर 50 फूट खोल दरीत कोसळला; वळण घेताना ब्रेक दाबला अन्…

मालवाहू कंटेनर रत्नागिरीहून सादळे-मादळे मार्गाने राष्ट्रीय महामार्ग टोपकडे जात असताना सादळे गावच्या पुढे वळणावर आला असता चालकाने ब्रेक मारला. त्याचवेळी कंटेनर वळण घेऊन दक्षिण दिशेला कठड्यावरुन 50 फूट खोल दरीमध्ये कोसळला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 12, 2023 | 08:10 AM
मालवाहू कंटेनर 50 फूट खोल दरीत कोसळला; वळण घेताना ब्रेक दाबला अन्…
Follow Us
Close
Follow Us:

शिरोली : मालवाहू कंटेनर रत्नागिरीहून सादळे-मादळे मार्गाने राष्ट्रीय महामार्ग टोपकडे जात असताना सादळे गावच्या पुढे वळणावर (Accident in Shiroli) आला असता चालकाने ब्रेक मारला. त्याचवेळी कंटेनर वळण घेऊन दक्षिण दिशेला कठड्यावरुन 50 फूट खोल दरीमध्ये कोसळला. यामध्ये कंटेनरचे नुकसान झाले असून, चालक किरकोळ जखमी झाला आहे.

कासारवाडी सादळे मादळेल घाट रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने घाटरस्ता व दरीच्या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचे मजबूत संरक्षण कठडे, बांधणे व वळणावर दिशादर्शक फलक लावणं गरजेचं बनलं आहे. हॉटेल ग्रीन व्हॅली ते सादळे जुणा आडपर्यंतच्या दक्षिण दिशेला मोठी खोल दरी आहे. हा रस्ता वळणामुळे वाहतुकीस धोकादायक बनला आहे.

एखाद्या वाहनावरील चालकांचा ताबा सुटल्याने मोठा अनर्थ घडू शकतो, हे टाळण्यासाठी बांधकाम विभागाने सिमेंट काँक्रीटचे मजबूत संरक्षण कठडे बांधणे अनिवार्य आहे.

Web Title: Container collapsed in shiroli driver injured nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 12, 2023 | 08:10 AM

Topics:  

  • kolhapur
  • maharashtra
  • Shiroli

संबंधित बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन
1

नीट पेपरफुटी प्रकरणी मॉडर्न महाविद्यालयाची मोठी कारवाई; मनीषा मांढरेचं अखेर निलंबन

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल
2

Pune : पुण्यात संग्रहालयांविषयी वाढतेय जागरूकता; वारसा जपण्याकडे नव्या पिढीचा कल

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा
3

Farmers Protest: ‘गिरीष महाजन हटाव’, सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकऱ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी
4

पशुखाद्यात अनुदानित युरियाची भेसळ, पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण; संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.