Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मळद गावात लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक

मळद गावात लुटमार करणाऱ्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 23, 2022 | 07:02 PM
मळद गावात लूटमार करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला अटक
Follow Us
Close
Follow Us:

बारामती / नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : मळद गावात लुटमार करणाऱ्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, २२ एप्रिल २०२२ रोजी प्रदीप बाळू गायकवाड (वय २६, रा. भैय्या वस्तीी, मळद) हे दिवसभर एमआयडीसीत काम करून मोटरसायकलवर आपल्या घरी जात असताना, मळदचे सुरज रवींद्र मदने व बबन अहिवळे यांनी त्याला मोटरसायकल आडवी लावून बळजबरीने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याने ते देण्यास नकार दिला असता त्या दोघांनी त्याला फायटरने मारहाण केली. त्यानंतर त्याला परत मळद ग्रामपंचायतीसमोर अडवले.

त्यावेळी त्या ठिकाणी मळद गावातील गुंड भोऱ्या बापूराव जाधव व अमोल रवींद्र मदने हे सुद्धा त्या दोघांना येऊन मिळाले. त्या सर्वांनी त्याला परत मारहाण करून त्याच्या खिशातील बाराशे रुपये काढून घेतले. त्याला दमदाटी केली. या टोळीबद्दल यापूर्वीसुद्धा लहान-मोठ्या तक्रारी पोलिस ठाण्यात नाव न सांगण्याचे अटीवर येत असतात. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव याला तात्काळ अटक केली.  बाकीचे आरोपी त्याला अटक होताच पसार झाले. त्याला न्यायालयाने चार दिवस पोलीस कोठडी दिली आहे.

दरम्यान, या टोळीवर नजीकच्या काळात प्रतिबंधक कारवाई होणार आहे. त्यांच्याविरुद्ध छोट्या-मोठ्या तक्रारी असतील त्या निर्भीडपणे लोकांनी पोलीस स्टेशनला द्याव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश वाघमारे, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील, पोलीस कर्मचारी दळवी, सहाय्यक पोलीस फौजदार जगदाळे कोळेकर यांनी केलेली आहे.

Web Title: Criminal on record of robbery in malad village arrested nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2022 | 07:02 PM

Topics:  

  • baramati
  • बारामती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.