बारामती शहरात बाहेरून आलेल्या एका बंटी बबली या जोडीने एका इलेक्ट्रिक बाइक कंपनीची सुरुवात करून या कंपनीची फ्रॅंचाईजी विविध भागांमध्ये देण्यासाठी प्रत्येकी १६ लाख असे कोट्यावधी रुपये गोळा करून ही…
मंत्रिमंडळ विस्तार अद्याप झालेला नाही. तरीदेखील नगराध्यक्ष व सरपंचपद जनतेतून निवडण्याची घाई दोन्ही मंत्रिमंडळाला झालेली दिसते. जनतेतून फक्त नगराध्यक्षपद व सरपंचपद कशाला? राष्ट्रपती व मुख्यमंत्री निवडही जनतेतूनच करा, असा उपरोधिक…
संत सोपानकाका महाराज पालखी (Sant Sopankaka Maharaj Palkhi) सोहळ्याचे बारामती शहरात आगमन झाल्यावर पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत करण्यात आले. माळेगाव येथील मुक्काम आटोपून संत सोपानकाका महाराज पालखी सोहळा बारामतीकडे रवाना…
पुस्तकी ज्ञानाबरोबरच इतर अवांतर वाचनही विद्यार्थ्यांनी केले पाहिजे. शालेय अभ्यासाबरोबर व्यक्तिमत्त्व विकासासाठी आवश्यक असणारे खेळ व इतर गोष्टींना वेळ दिला पाहिजे.
गेल्या काही वर्षांपासून राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. यानंतर शेट्टी यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेची उमेदवारी दिली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, शेट्टी यांनी महाविकास…
संगीत क्षेत्रात महाराष्ट्र स्तरावर सर्वाधिक पसंतीची ठरलेली सृजन भजन स्पर्धा यंदा अखिल भारतीय पातळीवर जाहीर करण्यात आली आहे. बारामतीमधील शारदानगर येथे ७ ऑगस्ट रोजी या स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून,…
बारामती नगरपरिषदेच्या (Baramati Municipal Council) सार्वत्रिक निवडणूक २०२२ साठीची आरक्षण सोडत सोमवार (दि.१३) रोजी बारामती नगरपरिषदेच्या सभागृहात जाहीर झाली. यामध्ये २० प्रभागातील ४१ जागांपैकी २१ जागा महिलांना राखीव ठेवण्यात आल्याने…
मानव मिसिंग प्रकरणात तक्रारदाराचे दोन मोबाईल परत करण्यासाठी ५० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक बाळासाहेब पंढरीनाथ पानसरे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला…
शहरातील मटका व्यावसायिक कृष्णा जाधव यांच्या खून प्रकरणातील जामिनावर सुटलेल्या दोघांकडून जाधव यांच्या सहकाऱ्यावर खुनी हल्ला करून त्याच्या खिशातील १३ हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली.
लग्न झालेले असतानाही महिलेची फसवणूक करून तिच्याशी दुसरे लग्न करून तिचा छळ करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यावर बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मागील वर्षभरात चांगले काम करणाऱ्या बारामती परिमंडलातील ६० जनमित्रांना (लाईनमन) व १३ यंत्रचालकांना (ऑपरेटर) मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्या हस्ते ‘गुणवंत कामगार’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.
मळद गावात लुटमार करणाऱ्या टोळीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भोऱ्या जाधव बारामती शहर पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तालुक्यातील निरावागज येथे ग्रामदैवत श्री वाघेश्वरी देवीच्या यात्रेस शनिवारी (दि.२३) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. सोमवारी (दि.२५) भव्य कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या कुस्ती स्पर्धेतील विजेत्यांना एकूण दीड लाख…
राज्य सहकारी व जिल्हा बँकाकडून बांडगुळांना पोसण्यासाठी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करण्यात येतो. मात्र, साखर कारखान्यांना थेट नाबार्डकडून कर्जपुरवठा केला तर कारखान्यांना व्याजामध्ये चार ते साडेचार टक्क्यांचा फायदा होऊन ऊस…
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया बारामतीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बारामती तालुक्यातील वनक्षेत्रामध्ये वन्यजीव प्राण्यांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय करण्याचा उपक्रम सुरु झाला. संस्थेच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रारंभ झाला. उंडवडी…
पतीने व्यवसायासाठी खाजगी सावकारांकडून घेतलेल्या कर्जाची बहुतांश रक्कम परत करूनही पुन्हा व्याजाच्या पैशांसाठी वारंवार तगादा लावल्याने महिलेचा पती घरातून निघून गेला. तरीदेखील या महिलेला तिच्या घरी जाऊन पैशासाठी जीवे मारण्याची…
कोरोना निर्बंधामुळे गेल्या दोन वर्षापासून साधेपणाने साजरा केला जाणारा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कोरोनाचे निर्बंध यावेळी शिथील झाल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
स्वतःच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिचा लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी जन्मदात्या पित्यावर बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.