Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Agricultural Damage: अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! कांदा, द्राक्ष, सोयाबीनचे मोठे नुकसान

कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Oct 28, 2025 | 03:55 PM
अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! (Photo Credit - X)

अवकाळी पावसाने हातातोंडाशी आलेली पिके पाण्यात! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि पुण्यात मुसळधार
  • नाशिकच्या द्राक्षबागा उद्ध्वस्त
  • गुणवत्तेवर मोठा परिणाम होण्याची भीती
पुणे/नाशिक: गेल्या आठवडाभरापासून राज्यातील विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रासह कोकणात मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत. या परतीच्या पावसाचा सर्वाधिक फटका बळीराजाला बसला आहे. हातातोंडाशी आलेला कांदा, सोयाबीन यासह वेचणीवर आलेला कापूस, मका, भाजीपाला आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोकण आणि पुणे जिल्ह्यातील भातकापणीची कामे पूर्णपणे ठप्प झाली असून, अनेक ठिकाणी भातशेती अक्षरशः पाण्याखाली गेली आहे.

पुढील काही दिवस पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे सक्रिय झाल्यामुळे ऑक्टोबर अखेरपर्यंत राज्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकरी धास्तावले आहेत. मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. हा पट्टा पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेला सरकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात किनारपट्टी लगतच्या भागासह इतर काही भागांमध्ये मोठा पाऊस होऊ शकतो, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हे कमी दाबाचे क्षेत्र महाराष्ट्र किनारपट्टीजवळून प्रवास करणार असल्याने, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक असेल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात मात्र राज्यातील हवामान कोरडे होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Heavy Rainfall News: अतिवृष्टीने मुलीच्या Feesचे पैसे गिळले; संभाजीनगरमध्ये शेतकऱ्याने आयुष्य संपवलं, तर…

नाशिकच्या द्राक्ष उत्पादकांचे मोठे नुकसान

द्राक्षाच्या ऑक्टोबर छाटणीचा हंगाम सुरू झाला असताना बागांमध्ये पावसाचे पाणी साचून राहिले आहे, त्यामुळे छाटणीची कामे करणे अवघड झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड, दिंडोरी, कळवण, मालेगाव यांसारख्या प्रमुख द्राक्ष उत्पादक क्षेत्रांवर अतिवृष्टीचा मोठा परिणाम झाला आहे. यंदा सततच्या ओल्या हवामानामुळे द्राक्षांवर बुरशीजन्य संसर्ग आणि असमान फळधारणा होण्याची शक्यता आहे.

निर्यात क्षमतेवरही परिणाम

कृषितज्ज्ञांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की, याचा थेट परिणाम नाशिकच्या द्राक्षाच्या गुणवत्तेवर आणि निर्यात क्षमतेवरही होणार आहे. द्राक्षपंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्याचा देशाच्या एकूण द्राक्ष निर्यातीत सुमारे ६० टक्के वाटा असतो. मागील वर्षी १.५७ लाख टन द्राक्षांची विक्रमी निर्यात झाली होती, परंतु यंदा नैसर्गिक संकटांमुळे छाटणीपूर्वीच अनेक द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्याचे चित्र आहे.

Cyclone Montha: ‘मोंथा’मुळे समुद्र भयानक खवळला; २४ तासांत कोकणात मुसळधार, किल्ल्याकडे जाणारी होडी…

Web Title: Crops that were washed away by unseasonal rains are in water major damage to onions grapes soybeans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2025 | 03:55 PM

Topics:  

  • Agricultural News
  • farmer
  • heavy rains
  • Nashik
  • Pune

संबंधित बातम्या

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप
1

Pune Crime: एकतर्फी प्रेमातून 15 वर्षीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या; कोयता-चाकूने 22 वार करणाऱ्या आरोपीस जन्मठेप

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! निराधार अल्पवयीन मुलीचा ‘लिव्ह-इन’मध्ये दिले बाळाला जन्म, तरुणावर गुन्हा दाखल
2

Nashik Crime: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार! निराधार अल्पवयीन मुलीचा ‘लिव्ह-इन’मध्ये दिले बाळाला जन्म, तरुणावर गुन्हा दाखल

Maharashtra Politics: भाजप- राष्ट्रवादीशी काडीमोड घेणार? महापालिका निवडणूक लागताच फडणवीस म्हणाले, कदाचित…
3

Maharashtra Politics: भाजप- राष्ट्रवादीशी काडीमोड घेणार? महापालिका निवडणूक लागताच फडणवीस म्हणाले, कदाचित…

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक
4

Pune Crime: घरात कोणी ही नाही हे हेरल! चॉकलेट दिल आणि चिमुकलीवर अत्याचार करून केली हत्या;ओळखीच्या नराधमाला १२ तासांत अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.