Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राज्यभरात दहीहंडी उत्साहात; पण 107 गोविंदा जखमी, मुंबईतील संख्या सर्वाधिक

मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व औरंगाबादसह संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi) जल्लोष व उत्साह दिसून येत आला. मुंबईतही विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीचे थर लावत असताना राज्यात 107 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 08, 2023 | 08:03 AM
राज्यभरात दहीहंडी उत्साहात; पण 107 गोविंदा जखमी, मुंबईतील संख्या सर्वाधिक
Follow Us
Close
Follow Us:

संभाजीनगर : मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर व औरंगाबादसह संपूर्ण राज्यभरात दहीहंडीचा (Dahihandi) जल्लोष व उत्साह दिसून येत आला. मुंबईतही विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीचे थर लावत असताना राज्यात 107 गोविंदा जखमी झाल्याची माहिती आहे. मुंबईत सर्वाधिक 77 गोविंदा जखमी झाले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले.

दहीहंडीच्या उत्सवात उंचच्या उंच मनोरे रचणारे गोविंदा आपल्या जिवाची पर्वा न करता दहीहंडी फोडतात. गोविंदाना या सहासी खेळात कोणतीही दुखापत झाल्यास त्यावर तातडीने उपचार करण्याच्या सोय शासनामार्फत करण्यात आल्या आहे. तसेच सर्व गोविंदांना विमा कवचदेखील देण्यात आले आहे.

जल्लोषाच्या वातावरणात दहीहंडी साजरी होत असताना बुलडाणा जिल्ह्यात एक दुःखद घटना घडली आहे. दहीहंडीच्या कार्यक्रमावेळी भिंत कोसळून एका 8 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला तर 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरातील मानसिंगपुरा येथे ही घटना घडली आहे. दहीहंडीची एका बाजूची दोरी भिंतीमधील गॅलरीला बांधलेली होती. त्या दोरीला काही तरुण दहीहंडी फोडण्यासाठी लटकले तेव्हा भिंत कोसळली आणि या घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. निदा रशीद खान पठाण असे मृत मुलीचे नाव आहे तर अल्फिया शेख हफीज ही 9 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाली आहे.

Web Title: Dahi handi in excitement across the state but 107 govinda injured highest number in mumbai nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2023 | 08:03 AM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • Mumbai

संबंधित बातम्या

Mumbai: बेटिंग ॲप कंपनीवर ईडीची मोठी कारवाई! फेअरप्ले बेटिंग ॲपची ३०७.१६ कोटींची मालमत्ता जप्त
1

Mumbai: बेटिंग ॲप कंपनीवर ईडीची मोठी कारवाई! फेअरप्ले बेटिंग ॲपची ३०७.१६ कोटींची मालमत्ता जप्त

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?
2

Metro 3 चे बांधकाम पूर्ण, सीएसएमटी, चर्चगेट, मंत्रालयही जोडलं जाणार, कुठून आणि कसा असेल मार्ग?

Devendra Fadnavis : ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश
3

Devendra Fadnavis : ‘लास्ट माइल कनेक्टिव्हिटी’साठी पॉड टॅक्सी सेवा नागरिकांच्या सेवेत आणावी, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Thane Metro: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! मेट्रो ४ आणि ४अ च्या पहिल्या टप्प्यासाठी ट्रायल रन सुरू
4

Thane Metro: ठाणेकरांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका! मेट्रो ४ आणि ४अ च्या पहिल्या टप्प्यासाठी ट्रायल रन सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.