Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dattatray Bharane : कृषिमंत्र्यांची दिवाळी थेट शेतकऱ्याच्या बांधावर, संकटसमयी शासन बळीराजाच्या पाठीशी

Dattatray Bharane : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर तालुक्यातील शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी केली. यावेळी त्यांनी दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला तसेच गोठ्यात जाऊन गायी-शेळ्यांची पाहणी केली.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 11, 2026 | 08:10 PM
Dattatray Bharane Diwali Celebration ( दत्तात्रय भरणे दिवाळी साजरी )

Dattatray Bharane Diwali Celebration ( दत्तात्रय भरणे दिवाळी साजरी )

Follow Us
Follow Us:
  • सरकार मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन 
  • भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे नियोजन  
  • देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या कडे प्रस्ताव  
Dattatray Bharane : राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिवाळीचा सण थेट शेतकऱ्याच्या बांधावर साजरा केला. इंदापूर तालुक्यातील शेतकरी हनुमंत लावंड यांच्या घरी जाऊन त्यांनी हनुमंत लावंड यांच्या कुटुंबासोबत दिवाळीच्या फराळाचा आस्वाद घेतला. ऐवढेच नाही तर औपचारिकता न बाळगता त्यांनी गोठ्यात जाऊन गायी-शेळ्यांची पाहणी करत पशुधनाची मोठ्या आस्थेने विचारपूस केली.

सरकार मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन

परिसरातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई, पिकांचे नुकसान आणि पंचनाम्यांच्या सद्यस्थितीचा आढावा घेत शेतकऱ्यांना सरकार मदतीसाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. तसेच भविष्यातील पाणीटंचाईवर उपाययोजना करण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव मांडल्याचे त्यांनी सांगितले.

भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे नियोजन

भेटीदरम्यान कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी परिसरातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे नियोजन आणि पिकांच्या झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची सद्यस्थिती जाणून घेतली. तसेच ‘अल निनो’च्या प्रतिकूल प्रभावामुळे शेतीवर ओढवलेल्या संकटाचा उल्लेख करत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.या दुष्काळी संकटात राज्यसरकार बळीराजाच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहे. तसेच नुकसानभरपाई आणि मदतीसाठी सरकार कटिबद्ध असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला आहे.

Asaduddin Owaisi : महाराष्ट्रात UCC नव्हे, हिंदू सिव्हिल कोड लागू करण्याचा डाव; ओवैसींचा फडणवीस सरकारवर आरोप

देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांच्या कडे प्रस्ताव

मी भविष्यामध्ये मिरा देवधरनदी चे पाणी असेल, तसेच पुणे शहर वाढल्याने पाणी कमी पडणार आहे. या बाबतीमध्ये जी फूट निर्माण होणार आहे. या बद्दल मी मिटिंग लावणार आहे. एक आमदार म्हणून मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कडे प्रस्ताव मांडले आहेत.सध्या दुष्काळ पडला आहे. पण यातून काय पर्याय काढता येईल या बद्दल पर्यंत्न करणार आहे. अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.

CM Relief Fund : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी रीजन्सी ग्रुपचा मदतीचा हात; मुख्यमंत्री सहायता निधीत ५० लाखांची मदत

Web Title: Dattatray bharane celebrates diwali with farmer in indapur drought review sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 08:10 PM

Topics:  

  • Dattatray Bharane
  • Diwali 2026
  • Farmer Crisis

संबंधित बातम्या

Siddharth Chandekar Mitali Mayekar Diwali Party: सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरी दिवाळी पार्टीचा जल्लोष; मराठी कलाकारांची मांदियाळी
1

Siddharth Chandekar Mitali Mayekar Diwali Party: सिद्धार्थ-मितालीच्या नव्या घरी दिवाळी पार्टीचा जल्लोष; मराठी कलाकारांची मांदियाळी

Diwali Food: दिवाळीत तळलेलं खाल्ल्यामुळे पोटात गॅस आणि Acidity चा त्रास होतोय का, जाणून घ्या सोपे उपाय
2

Diwali Food: दिवाळीत तळलेलं खाल्ल्यामुळे पोटात गॅस आणि Acidity चा त्रास होतोय का, जाणून घ्या सोपे उपाय

Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला ओवाळण्याची योग्य वेळ कोणती? वाचा पंचांग माहिती, पूजा विधी, धार्मिक महत्त्व, आणि परंपरा…
3

Bhaubij 2026: भाऊबीजेला भावाला ओवाळण्याची योग्य वेळ कोणती? वाचा पंचांग माहिती, पूजा विधी, धार्मिक महत्त्व, आणि परंपरा…

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल
4

Weight Loss Tips: दिवाळीत फराळ मिठाईवर ताव मारला, आता वजनाची चिंता? फिट राहण्यासाठी आजपासूनच डाएटमध्ये करा ‘हे’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.