राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे इंदापूर येथे भेट घेऊन केली.
Manikrao Kokate First Reaction : अजित पवार गटाचे नेते माणिकराव कोकाटे यांच्याकडून विधीमंडळात गेम खेळल्यामुळे कृषी खाते काढून घेण्यात आले आहे. यावर आता त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार असलेले दत्तात्रय भरणे यांच्याकडे अगोदरच्या सरकारमध्ये राज्यमंत्रिपदाचा कार्यभार होता. मात्र, नवीन सरकारच्या काळात त्यांना कॅबिनेट मंत्रिपदी बढती देण्यात आली.
गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळावा तसेच त्यांना सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्यात गावा-गावात क्रीडा सुविधा उभारण्यासाठी ५० कोटी रुपयांच्या निधीच्या तरतुदीला मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंजूरी दिली आहे.
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक चुरशीची व रंगतदार ठरली. ही निवडणूक उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दृष्टीने प्रतिष्ठेची मानली जात होती