Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi Blast नंतर मुंबईत हाय अलर्ट जारी; मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांनी तातडीने घेतला ‘हा’ निर्णय

राजधानी दिल्लीतील मेट्रो स्टेशन परिसरात एक भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये जवळपास 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले असल्याचे समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 10, 2025 | 09:08 PM
Delhi Blast नंतर मुंबईत हाय अलर्ट जारी; मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने घेतला 'हा' निर्णय

Delhi Blast नंतर मुंबईत हाय अलर्ट जारी; मुख्यमंत्री फडणवीसांनी तातडीने घेतला 'हा' निर्णय

Follow Us
Close
Follow Us:

दिल्लीतील लाल किल्ला परिसरात भीषण स्फोट 
अनेकांचा मृत्यू तर अनेक जण जखमी 
मुंबईत हाय अलर्ट जारी

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ वर स्फोट झाला. एका वाहनात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्फोटानंतर मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. दरम्यान हा स्फोट झाल्यानंतर देशातील महत्वाच्या शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.

राजधानी दिल्लीतील मेट्रो स्टेशन परिसरात एक भीषण स्फोट झाला आहे. यामध्ये जवळपास 10 जणांचा मृत्यू तर 30 पेक्षा जास्त जण जखमी झाले असल्याचे समोर येत आहे. दरम्यान या नंतर महाराष्ट्रात देखील हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील महत्वाच्या शहरात सुरक्षा वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावली आहे.  मुंबईतील महत्वाच्या शहरांमध्ये सुरक्षा वाढवली जात आहे. पुणे, मुंबई आणि अन्य महत्वाच्या शहरांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. सुरक्षा वाढवली जात आहे. संशयित हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट

दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ वर स्फोट झाला. एका वाहनात स्फोट झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात अनेक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. स्फोटानंतर मोठी आग लागल्याचे वृत्त आहे. लाल किल्ल्याच्या गेट क्रमांक १ जवळ हा स्फोट झाला. दिल्ली पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. लाल किल्ल्यावर अनेकदा गर्दी असते. लाल किल्ल्याजवळील चांदणी चौक ही एक मोठी बाजारपेठ आहे, जिथे दररोज हजारो लोक येतात.

दिल्लीत हाय अलर्ट जारी

अधिकाऱ्यांनुसार, संध्याकाळी ६:५५ च्या सुमारास स्फोट झाल्याची माहिती मिळाली आणि अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या पथकाने तातडीने आग आटोक्यात आणली. या घटनेत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर दिल्लीत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Jawaharlal Nehru Stadium: दिल्लीतील जवाहरलाल नेहरू स्टेडियम पाडलं जाणार? क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय

अग्निशमन विभागाने काय म्हटले?

दिल्ली अग्निशमन विभागाने या घटनेबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ कारमध्ये स्फोट झाल्याची माहिती विभागाने दिली. त्यानंतर तीन ते चार वाहनांना आग लागली आणि त्यांचे नुकसान झाले.

 

Web Title: Delhi red fort metro station blast high alert in maharashtra mumbai cm devendra fadnavis police news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 10, 2025 | 09:01 PM

Topics:  

  • Blast
  • CM Devendra Fadnavis
  • Delhi news

संबंधित बातम्या

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग; CM Devendra Fadnavis यांनी काय सांगितले?
1

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ मोहिमेला वेग; CM Devendra Fadnavis यांनी काय सांगितले?

“राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास
2

“राज्यातील कुपोषणाच्या समस्येवर मात…”; CM Devendra Fadnavis यांनी व्यक्त केला विश्वास

वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती; इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त
3

वरिष्ठ आयएएस अधिकारी अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती; इतिहासात पहिल्यांदाच महिला आयुक्त

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मिळाले काय? विरोधकांचे मतभेद आले चव्हाट्यावर
4

महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मिळाले काय? विरोधकांचे मतभेद आले चव्हाट्यावर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.