Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बारामतीच्या ईव्हीएम कोरेगाव पार्क’च्या स्ट्रॉग रूममध्ये जमा; परिसरात कडेकोट बंदोबस्त

बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य बंद असलेल्या ईव्हीएम कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम जमा करण्यात आल्या आहेत. येथे स्ट्रॉग रूम तयार करण्यात आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 09, 2024 | 03:58 PM
फोटो सौजन्य- सोशल मीडिया

फोटो सौजन्य- सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे भवितव्य बंद असलेल्या ईव्हीएम कोरेगाव पार्क येथील धान्य गोदाम जमा करण्यात आल्या आहेत. येथे स्ट्रॉग रूम तयार करण्यात आली आहे. तब्बल २९ दिवसांनी म्हणजे (दि.४) जून २०२४ रोजी मतमोजणी होणार असल्याने ईव्हीएम सुरक्षेची मोठी जबाबदारी प्रशासनावर आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यात आले. कोरेगाव पार्क येथील गोदामाला छावणीचे स्वरुप आले असून, याठिकाणी सीआरपीएफचे जवान आणि पोलीस बंदोबस्त तैनात आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण २ हजार ५१६ मतदान केंद्र होती. मतदान केंद्र ते मतदारसंघाचे मुख्य ठिकाण यामध्ये बरेच अंतर तसेच मतदानाची प्रक्रिया सहा वाजता संपली असली, तरी ईव्हीएम मशीन सिल करणे, विविध अहवाल तयार करणे आदी कामकाजांसाठी वेळ लागतो. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मतदान केंद्रावरील अधिकारी-कर्मचारी ईव्हीएम मशीन पोलीस बंदोबस्तात नेमून दिलेल्या बसेसनी विधानसभेच्या मुख्य ठिकाणी जमा केल्या. त्यानंतर एकत्रित केलेल्या ईव्हीएम बंदोबस्तात कोरेगाव पार्क येथील गोदामात जमा करण्यात आल्या.

ईव्हीएमची वाहतूक करणाऱ्या वाहनांना जीपीएस यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. कोरेगाव पार्क येथील गोदामात निवडणूक निरीक्षकांच्या देखरेखेखाली आणि राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत या रूम बुधवारी सील करण्यात आल्या.

Web Title: Deposited in evm strong room of baramati tight security in the area nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2024 | 03:58 PM

Topics:  

  • Baramati Lok Sabha
  • maharashtra
  • NAVARASHTRA
  • Sunetra Pawar
  • supriya sule

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
1

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
2

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव
3

Gondiya News: हरणाच्या पाडसावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; 2 चिमुकल्यांनी धाडसाने वाचवला जीव

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप
4

Raigad News: १३ नागरी प्रश्नांसाठी नेरळमध्ये उपोषण; दुसऱ्या दिवशीही प्रशासनाची पाठ, अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीने संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.