Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चाकण नगरपरिषद ‘ॲक्टिव्ह मोड’वर; थकबाकीदारांवर आता थेट कारवाई, 3 मालमत्तांवर जप्ती तर दुकाने…

नगरपालिकेच्या कर वसुली विभागाने शहरातील विविध भागांत तपासणी करून थकबाकीदारांची यादी तयार केली होती. संबंधितांना वारंवार नोटिसा देऊनही कर न भरल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2026 | 11:26 AM
पुणे महापालिकेनेच भरला नाही मालमत्ता कर; भाड्यापोटी तब्बल 35 कोटी थकित

पुणे महापालिकेनेच भरला नाही मालमत्ता कर; भाड्यापोटी तब्बल 35 कोटी थकित

Follow Us
Follow Us:

चाकण : चाकण नगरपालिकेकडून मालमत्ता कर थकवणाऱ्या नागरिकांविरुद्ध कडक कारवाई सुरू करण्यात आली. त्यात कर न भरलेल्या मालमत्तांवर जप्तीची मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत आतापर्यंत 3 मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

नगरपालिकेच्या कर वसुली विभागाने शहरातील विविध भागांत तपासणी करून थकबाकीदारांची यादी तयार केली होती. संबंधितांना वारंवार नोटिसा देऊनही कर न भरल्याने ही कठोर कारवाई करण्यात आली. तसेच काही दुकाने व व्यावसायिक आस्थापनांवर लवकरच सील करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, जप्ती कारवाईदरम्यान काही मालमत्ता धारकांनी तातडीने थकबाकी भरल्यामुळे त्यांच्यावरील कारवाई स्थगित करण्यात आली आहे.

मुख्याधिकारी डॉ. अंकुश जाधव यांनी सांगितले की, “मालमत्ता कर हा शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा महसूल आहे. रस्ते, पाणीपुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत सुविधा याच निधीतून पुरवल्या जातात.” नगरपालिकेने नागरिकांना वेळेत कर भरण्याचे आवाहन केले असून, थकबाकीदारांनी तात्काळ कर भरल्यास पुढील कारवाई टाळता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ही जप्ती मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

करदात्यांना 100 टक्के शास्ती माफीचा लाभ

दुसरीकडे, महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने सोमवारी (दि.२३) यासंदर्भात शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार, १९ मे २०२५ पर्यंतची थकीत मालमत्ता कराची रक्कम ३१ मार्च २०२६ पर्यंत भरल्यास संबंधित करदात्यांना १०० टक्के शास्ती माफीचा लाभ मिळणार आहे. मात्र, या योजनेत मूळ मालमत्ता कराच्या रकमेत कोणतीही सवलत दिली जाणार नसून केवळ शास्तीवरच पूर्ण माफी लागू राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी वेळेत थकीत कर भरून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

हेदेखील वाचा : New Income Tax Act 2025 : १ एप्रिलपासून लागू होणार नवीन आयकर कायदा; अर्थमंत्री सीतारामन यांचे ६ महत्त्वाचे आदेश

Web Title: Direct action against defaulters3 properties seized in chakan municipal council

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Chakan News

संबंधित बातम्या

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
1

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या;  रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप
2

Rohit Pawar on Chakan MIDC: आवाज उठवणाऱ्या उद्योजकांना धमक्या; रोहित पवारांचा सरकारवर गंभीर आरोप

उद्योगमंत्र्यांनी सुट्टीच्य दिवशी नव्हे, तर कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे; रोहीत पवारांचा हल्लाबोल
3

उद्योगमंत्र्यांनी सुट्टीच्य दिवशी नव्हे, तर कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे; रोहीत पवारांचा हल्लाबोल

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे
4

कोरेगाव-बिरदवडी रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा; ग्रामस्थांचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना साकडे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.