Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तासगाव तालुक्यात इच्छुकांचा अपेक्षाभंग; अनेकांच्या मक्तेदारीला चाप

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील सात गट आणि १४ गणांची आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण सोडतीनंतर अनेक गट आणि गणातून निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला. तर काही गट आणि गणांमध्ये इच्छुकांसाठी 'फिल गुड'चे वातावरण तयार झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 29, 2022 | 04:03 PM
तासगाव तालुक्यात इच्छुकांचा अपेक्षाभंग; अनेकांच्या मक्तेदारीला चाप
Follow Us
Follow Us:

तासगाव / मिलिंद पोळ : आगामी जिल्हा परिषद (Tasgaon Zilla Parishad) व पंचायत समिती निवडणुकीसाठी तालुक्यातील सात गट आणि १४ गणांची आरक्षण सोडत पार पडली. आरक्षण सोडतीनंतर अनेक गट आणि गणातून निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या इच्छुकांचा हिरमोड झाला. तर काही गट आणि गणांमध्ये इच्छुकांसाठी ‘फिल गुड’चे वातावरण तयार झाले. त्यामुळे आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात सर्व राजकीय पक्षांसाठी ‘कहीं खुशी, कहीं गम’ असेच चित्र पाहायला मिळत आहे. गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांचा अपेक्षाभंग झाला आहे.

आरक्षण सोडतीनंतर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या गटामध्ये आणि पंचायत समिती गणातील अनेकांच्या राजकीय मक्तेदारीला चाप बसणार आहे. सर्वच इच्छुकांना नवीन सारीपाट मांडावा लागणार आहे. आता जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी तालुक्यात नवीन राजकीय पट तयार होणार आहेत. सर्वच इच्छुकांनी कालपासूनच त्या दृष्टीने मोर्चेबांधणी सुरु केली आहे.

जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील सातपैकी चार गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी तर दोन गट हे सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आणि एक गट नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. पंचायत समितीच्या १४ गणांपैकी पाच गण सर्वसाधारण प्रवर्गासाठी, चार गण सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाले आहेत. दोन गण नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी तर एक गण नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी राखीव झाला. एक गण अनुसूचित जाती/जमातीच्या महिलेसाठी तर एक गण हा अनुसुचित जाती/जमातीसाठी राखीव झाला आहे.

Web Title: Disappointment of aspirants in tasgaon taluka nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2022 | 04:03 PM

Topics:  

  • maharashtra
  • Reservation Draw
  • Tasgaon
  • Zilla Parishad

संबंधित बातम्या

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती
1

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय; सभापती अभिषेक बारणे यांनी दिली माहिती

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?
2

Guru Uday 2026: उद्या गुरु ग्रहाची ‘शुभ नजर’! 7 राशींवर धनलाभाची शक्यता, कोणाला मिळणार मोठी संधी?

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?
3

Surya Grahan 2026: उद्या दिवसाच होणार ‘रात्र’! ६४ वर्षांनंतरचं दुर्मिळ सूर्यग्रहण; भारतात सूतक लागणार की नाही?

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी
4

Nashik News: धक्कादायक! 1500 नव्हे, तर ६४० किमी रस्ते खोदले; एमएनजीएलचे स्पष्टीकरण, महापालिकेकडे भरले ३९२ कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.