Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त; माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका म्हणाले….

जयसिंगपूर, (वा.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील 80 हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांबाबत राजू शेट्टी यांनी टीका केली आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 15, 2025 | 08:31 PM
Kolhapur News : शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त; माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका म्हणाले….
Follow Us
Follow Us:
  • शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त
  • माजी खासदार राजू शेट्टी यांची टीका
  • नेमकं प्रकरण काय ?
कोल्हापूर :  जयसिंगपूर, (वा.) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने राज्यातील 80 हजार मेट्रिक टनापेक्षा जास्त उलाढाल असणा-या बाजार समित्यांच्या अध्यक्षपदी राज्याचे पणन मंत्री व उपाध्यक्षपदी पणन राज्यमंत्री हा कायदा आज विधीमंडळात पारित करून सहकारातील बाजार समित्यांमधील लोकशाहीचा गळा घोटला आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी केली आहे. यावेळी बोलताना शेट्टी म्हणाले कि, शेतकऱ्यांचा आवाज दाबून लोकशाही पद्धतीने निवडून आलेली, शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणारी मंडळे बरखास्त करणे हे शेतकरीविरोधी पाऊल आहे. नोकरशाहीचा प्रभाव राजकीय हस्तक्षेपाच्या जागी आता थेट सरकारी आणि नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढेल. भांडवलदारांची मक्तेदारी ही नवीन रचना छोट्या व्यापारी आणि शेतकऱ्यांऐवजी मोठ्या भांडवलदार व्यापाऱ्यांना आणि कॉर्पोरेटकंपन्यांना फायदा देणारी आहे.

याचवर्षी (एप्रिल2025) शासनाने “मुख्यमंत्री बाजार समिती योजना” (एक तालुका, एक बाजार समिती) आणली होती, ज्याचा उद्देश ज्या ६५ तालुक्यांमध्ये बाजार समिती नाही, तिथे नवीन समित्या स्थापन करणे हा होता. त्यामुळे,एका बाजूला नवीन समित्या स्थापन करणे आणि दुसऱ्या बाजूला प्रस्थापित समित्यांची स्वायत्तता काढून घेणे, या दोन धोरणांमधील विरोधाभास दिसून येत आहे.

Satara News : विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन ; दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग

थेट सरकारी नोकरशाहीचा हस्तक्षेप वाढण्याची व्यक्त केली भीती ज्या बाजारसमित्या ८० हजार मेट्रिक टनापेक्षा जादा उलाढाल असणाऱ्या आहेत. यामध्ये मुंबई, पुणे, पिपळगांव, नागपूर, सांगली, अहिल्यानगर, लातूर, छत्रपती संभाजीनगर यासारख्या मोठ्या बाजार समित्यांमध्ये या निर्णयाची अमलबजावणी होणार आहे. राज्यातील शेतकरी हा बाजार समित्यांचा आत्मा आहे. यामुळे शेतकऱ्यांना बाजार समित्यामधील अधिकार काढून घेऊन मनमानी कारभार करण्यासाठी ही उठाठेव केलेली आहे. वास्तविक पाहता बाजार समित्यामध्ये शेतकरी, हमाल, व्यापारी यांचे मतदान होवून लोकशाही पध्दतीने यांचे बळकटीकरण करणे गरजेचे असताना कार्पोरेट कंपन्यांना व अदानी अंबानी यासारख्या उद्योगपतींचा लाभकरण्याच्या दृष्टीने फडणवीस सरकारने हे पाऊल टाकले आहे.

कोल्हापुरी चपलांची जागतिक कीर्ती! प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

Web Title: Dissolution of boards representing farmers former mp raju shetty criticizes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • kolhapur
  • raju shetty

संबंधित बातम्या

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक
1

Carrom Championship : ग्रीष्मा, तनयाची उपांत्यपूर्व फेरीत धडक

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ
2

Kolhapur Ichalkaranji Ganesh Visarjan: फटाक्यांच्या आतषबाजीमुळे मधमाशांचा हल्ला, भाविकांची पळापळ

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम
3

Lotus Eletre चा कोल्हापुरात ग्रँड शो! लक्झरी इलेक्ट्रिक Hyper-SUV चे सादरीकरण; दोन दिवस रंगणार खास Brand Experience कार्यक्रम

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट
4

Kolhapur Ganesh Visarjan: विद्युत तारेला स्पर्श अन् क्षणात 21 फुटी गणेशमूर्ती कोसळली; कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीला गालबोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.