• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Kolhapur »
  • Satara News Prahar Kranti Movement For Various Demands Disabled Brothers Blocked The Way

Satara News : विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन ; दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग

पेन्शनमध्ये वाढ, शासकीय अनुदानातील 30 लाख रुपये निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेची 25 वर्षाची अट रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी रास्ता रोको केला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 14, 2025 | 06:56 PM
Satara News :  विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन ; दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • विविध मागण्यांसाठी प्रहार क्रांतीचे आंदोलन
  • दिव्यांग बांधवांनी रोखला मार्ग
  • नेमकं प्रकरण काय ?
सातारा : पेन्शनमध्ये वाढ, शासकीय अनुदानातील 30 लाख रुपये निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेची 25 वर्षाची अट रद्द करणे अशा विविध मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी संतप्त होऊन जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखले. सातारा कोरेगाव रस्त्यावर बैठक मारून जिल्हा प्रशासनाचे लक्ष वेधले. येथील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी शाहूपुरी पोलिसांना मध्यस्थी करून दिव्यांग बांधवांची समजूत घालावी लागली. सुमारे अर्धा तास येथील वाहतूक ठप्प झाली होती. प्रहार संघटनेचे संस्थापक माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्यावतीने दिव्यांगांच्या अनेक शासकीय मागण्यांच्या संदर्भाने शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा सुरू आहे.

मात्र दर वेळेला त्यांच्या मागण्यांना वाटण्याचा अक्षता लावल्या जातात, असा आरोप दिव्यांगांनी केला. निराधार अनुदान योजनेची 25 वर्षांची अट रद्द करणे, दिव्यांग योजनांसाठी उत्पन्न मर्यादा 50 हजार वरून 1 लाख रुपये करणे, दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये पंधराशे, दोन, अडीच हजार रुपये वाढ करणे, अशा विविध मागण्या करूनही याबाबत अद्याप कोणतीही हालचाल झाली नाही.

यामुळे प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गाडे, दिव्यांग क्रांती संस्थेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत बगळे, प्रदेश सचिव सुरेश मोकल यांच्यासह दिव्यांग बांधवांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रवेशद्वार रोखत सातारा कोरेगाव रस्त्यावर बसकन मारली. दिव्यांग बांधवांनी सुरू केलेल्या आंदोलनामुळे या मार्गावरील वाहतूक बराच काळ ठप्प झाली होती. जिल्हा प्रशासनाच्या वतीने समाज कल्याण अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी स्वतः दिव्यांग बांधवांची समजूत काढत त्यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

कोल्हापुरी चपलांची जागतिक कीर्ती! प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार

शाहूपुरी पोलिसांनी आंदोलकांची काढली समजूत

जिल्हाधिकारी कार्यालय प्रवेशद्वार ते जिल्हा कोर्टापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही दिव्यांग बांधवांनी शाहूपुरी पोलिसांचे कर्मचारी येताच थेट त्यांच्या पाया पडून आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात अन्यथा आम्ही इथून हटणार नाही, अशी भूमिका घेतली. पोलिसांनी दिव्यांग बांधवांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. सुमारे अर्धा तास आंदोलन सुरू होते. पोलिसांनी यशस्वी शिष्टाई करून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांची चर्चा घडवून आणली.

प्रशासनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद

दिव्यांग बांधवांनी जिल्हा प्रशासनाच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत आंदोलनातून माघार घेतली. या संदर्भात जिल्हा प्रशासनाने दिव्यांग बांधवांच्या मागण्यांचे तत्काळ नियोजन करून त्याबाबत कार्यदिश काढावेत अन्यथा पुन्हा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार क्रांती संस्थेच्यावतीने देण्यात आला आहे.

Kolhapur News :सहकारी संस्थांतील कारभाऱ्यांना दणका; रिझर्व्ह बँकेच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका कोल्हापूर सर्किट बेंचने फेटाळली

💡

Frequently Asked Questions

  • Que: साताऱ्यात नेमके कोणते आंदोलन झाले?

    Ans: प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी विविध शासकीय मागण्यांसाठी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन केले.

  • Que: आंदोलनाचे मुख्य कारण काय होते?

    Ans: दिव्यांगांच्या पेन्शनमध्ये वाढ, शासकीय अनुदानाचा निधी खर्च करण्याची परवानगी, निराधार योजनेतील 25 वर्षांची अट रद्द करणे आदी मागण्यांबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलन करण्यात आले.

  • Que: आंदोलनात कोण सहभागी होते?

    Ans: प्रदेशाध्यक्ष धर्मेंद्र पाटील, प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गाडे, जिल्हाध्यक्ष प्रशांत बगळे, प्रदेश सचिव सुरेश मोकल यांच्यासह अनेक दिव्यांग बांधव आंदोलनात सहभागी होते.

Web Title: Satara news prahar kranti movement for various demands disabled brothers blocked the way

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 06:56 PM

Topics:  

  • latest news
  • Marathi News
  • Satara News

संबंधित बातम्या

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले
1

Ahilyanagar News: शेवगाव तालुक्यातील ‘या’ गावात दरोडेखोरांची दहशत! चक्क महिलेचे कानच तोडले

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया
2

Mumbai : भाजपच्या विजयावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी
3

Thane News : शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाचा झेंडा; प्रभाग 13 अ मध्ये शहाजी खुसपे विजयी

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!
4

Movie Collection: ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ बॉक्स ऑफिसवर सुस्साट, दोन आठवड्यात केली एवढ्या कोटींची कमाई!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

Toyota ची पहिली इलेक्ट्रिक कार लाँच होणार, मिळणार 500 KM पेक्षा जास्त रेंज

Jan 17, 2026 | 06:15 AM
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणाबाहेर गेल्यानंतर शरीरात दिसू लागतात ‘ही’ लक्षणे, वेळीच उपचार करून वाचावा जीव

Jan 17, 2026 | 05:30 AM
कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

कमी वयात पिकलेत केसं? मग टेन्शन कशाला घेताय? हे उपाय करा

Jan 17, 2026 | 04:15 AM
PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

PMC Election Results: पुण्यातील ‘हा’ गड भाजपने राखला; विरोधकांना दिला क्लीन स्वीप

Jan 17, 2026 | 02:35 AM
Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Political News : राज्यात खुर्चीचे राजकारण! नेते अन् कार्यकर्ते लढत राहतात विना कारण

Jan 17, 2026 | 01:13 AM
Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Pune Crime News : मित्राच्या घरी जेवायला गेला, अन्…; पुण्यातील खळबळजनक घटना

Jan 17, 2026 | 12:30 AM
CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

CM Devendra Fadnavis: महायुतीच्या महाविजयाचे देवेंद्र फडणवीस ‘धुरंधर’, भाजप ‘सिकंदर’! कसं पालटलं राज्याचं राजकीय समीकरण?

Jan 16, 2026 | 10:05 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Pimpri-Chinchwad : “भारतीय जनता पक्षाचा विजय हा धन शक्तीचा नसून जनशक्तीचा आहे “- शंकर जगताप

Jan 16, 2026 | 07:01 PM
Muncipal Election :  सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Muncipal Election : सिंधुदुर्गात महायुतीची ताकद! नारायण राणेंचा मोठा दावा

Jan 16, 2026 | 06:56 PM
Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Sindhudurg : “ठाकरे बंधूंनी फ्लाईट पकडून पाकिस्तानला जावे” -नितेश राणे

Jan 16, 2026 | 06:34 PM
Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश;  प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Thane News : ठाण्यात महायुतीला मोठं यश; प्रभाग 2 मध्ये भाजपचे संपूर्ण पॅनल विजयी

Jan 16, 2026 | 06:29 PM
Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Mira Bhayandar : मीरा भाईंदरच्या प्रभाग ९ मध्ये काँग्रेसचा मोठा विजय

Jan 16, 2026 | 03:17 PM
VASAI : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

VASAI : वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व

Jan 16, 2026 | 03:15 PM
Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Sangli Corporation Elections : शिवसेनेचे उमेदवार सागर वनखंडे यांना घरात घुसून झाली होती मारहाण

Jan 15, 2026 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.