Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

परभणी-संभाजीनगर दरम्यानचे अंतर कमी होणार; रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी 2179 कोटींची मंजूरी

मराठवाड्यात नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे निघून गेली. अखेर छत्रपती संभाजीनगर अंकाई (मनमाड) या ९८ किमी मार्गाचे रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम मार्गी लागले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 01, 2025 | 07:17 AM
संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी

संभाजीनगर-परभणी रेल्वेमार्ग दुहेरीकरणासाठी २,१७९ कोटी

Follow Us
Close
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या छत्रपती संभाजीनगर ते परभणी या १७७ किमी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी २१७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामुळे लवकरच या दोन्ही शहरांमधून रेल्वेचा दुहेरी प्रवास होणार आहे. याआधी सदरील रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी सर्वेक्षण करण्यात आले होते.

परभणी ही संभाजीनगर येथून १७७.२९ किमी अंतरावर आहे. या रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण हा ब्राऊनफिल्ड विस्तारीत प्रकल्प आहे. विजयवाडा बल्हारशाह आणि सिकंदराबाद मुंबई कॉरिडोअरची गर्दी कमी करणे, मालवाहतूक, प्रवासी वाहतूकीसाठी आता ही डबल लाईन एक कार्यक्षम पर्याय राहणार आहे. कारण हा प्रकल्प सुरू करण्यामागील तोच मुख्य उद्देश आहे. हा रेल्वेमार्ग छत्रपती संभाजीनगर, जालना व परभणीत जातो. यासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रियाही करण्यात आली आहे.

मराठवाड्यात नवीन लोहमार्ग, दुहेरीकरण, विद्युतीकरणाच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे निघून गेली. अखेर छत्रपती संभाजीनगर अंकाई (मनमाड) या ९८ किमी मार्गाचे रेल्वेच्या दुहेरीकरणाचे काम मार्गी लागले. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणीच्या दुहेरीकरणाचा मार्ग मोकळा झाल्याने मराठवाड्यातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. हे दुहेरीकरण अनेक वर्षे रखडले होते. त्यामुळे हा रेल्वे प्रवास कायम लांब वाटत होता.

या दुहेरी मार्गामुळे प्रवाशांचा एक ते दीड तास वाचणार आहे. तसेच उद्योग वाढीस चालना मिळणार आहे. जालना येथील ड्रायपोर्टमुळेही रोजगाराला वाव मिळणार आहे. आंदोलने झाली. खा. डॉ. अजित गोपछडे यांनी परेल्वे मंत्र्यांकडे याबाबते पाठपुरावा केला.

रेल्वे दुहेरीकरणाचा असा होणार लाभ

मराठवाड्यात मुळातच रेल्वेचे पुरेसे जाळे नाही. त्यातही बहुतांश मार्ग एकेरी आहेत. त्यामुळे रेल्वेची संख्याही कमी आहे. आता छत्रपती संभाजीनगर ते परभणी दुहेरीकरणामुळे रेल्वेची संख्या वाढणार आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मनमाड ते परभणी असे विद्युतीकरण झाले, त्यानंतर आता होणारी ही डबल लाईन विकासाचे पर्व ठरणार आहे.

Web Title: Distance between parbhani sambhajinagar will be reduced rs 2179 crores approved for doubling of railway tracks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2025 | 07:17 AM

Topics:  

  • Indian Railway
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Bhiwandi News  : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध
1

Bhiwandi News : भिवंडीतील भाजप उमेदवार सुमित पाटील बिनविरोध

180 किमी प्रतितास वेगाने Vande Bharat Sleeper Train सुस्साट! कोणत्या मार्गावर अन् तिकीटाचे दर काय? जाणून घ्या सविस्तर
2

180 किमी प्रतितास वेगाने Vande Bharat Sleeper Train सुस्साट! कोणत्या मार्गावर अन् तिकीटाचे दर काय? जाणून घ्या सविस्तर

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ
3

Top Marathi News Today: नववर्षाच्या स्वागताला मुंबईत पावसाच्या सरी, पश्चिम उपनगरात मध्यम सरीने मुंबईकरांची तारांबळ

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा
4

Explainer: BMC Elections मध्ये कोणता पक्ष कोणासह? कोणाच्या विरोधात, नव्या राजकारणाने डोक्याचा होईल भुगा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.