Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय गणवेशाचे वाटप

राज्याचे माजी सहकार मंत्री तथा मा. पालकमंत्री सातारा जिल्हाआमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. कराड ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र.118 तील २० मुलं आणि १८ मुली अशा एकून ३८ कराडमध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्यात आले.

  • By Payal Hargode
Updated On: Jul 31, 2022 | 02:57 PM
बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विद्यार्थ्यांना करण्यात आले शालेय गणवेशाचे वाटप
Follow Us
Follow Us:

राज्याचे माजी सहकार मंत्री तथा मा. पालकमंत्री सातारा जिल्हाआमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कराडमध्ये विविध कार्यक्रम पार पडले. आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधून कराडमधील रेव्हीन्यू कॉलनीतील विक्रमसिंह देशमुख आणि देशमुख परिवाराच्या वतीने एक अनोखा उपक्रम राबण्यात आला.

कराड ग्रामीणमधील बारा डबरे येथील अंगणवाडी क्र.118 तील २० मुलं आणि १८ मुली अशा एकून ३८ कराडमध्ये विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप कराडनगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील आणि लोकशाही आघाडीच्या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आख्तर आंबेकरी आणि बाळासाहेब पवार यांनी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या वाढदिवसानिमित्ताने देशमुख मित्र परिवाराने गरजू विद्यार्थ्याना शालेय गणवेश वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासल्याचे सांगत या उपक्रमाबाबत समाधान व्यक्त केले.

या कार्यक्रमाला कराडनगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, आदरणीय पी. डी. पाटील सहकारी बॅंकेचे जेष्ठ संचालक बाळासाहेब पवार, माजी नगरसेवक मोहसीन आंबेकरी , भाऊसाहेब पवार , राकेश शहा, भाऊसाहेब शिंदे, आख्तर आंबेकरी, विठठलराव देशमुख, जयंत बेडेकर , मुदस्सर आंबेकरी, निवास पवार, सागर माने, प्रशांत भोसले, रमेश पाटील, अमोल पवार, पत्रकार शुभम मोरे, पत्रकार अमोल टकले, पत्रकार सुहास कांबळे, पत्रकार अभयकुमार देशमुख, सागर पाटसुपे, अंगणवाडी शिक्षिका वंदना पाटसुपे मॅडम, मीना काटवटे मॅडम, कोमल लगाडे मॅडम सुरेखा जाधव मॅडम , सारीका देशमुख, मनीषा पवार , कोमल भिसे, सना मुल्ला, फातीमा मुल्ला, फातीमा मुल्ला, राजश्री येळवार, सावित्री कोळी, कोमल खिल्लारे, ख्वाजाबी रमाजान आदी पालक आणि परिसरातील रहिवाशांची उपस्थिती होती.

Web Title: Distribution of school uniforms to students in karad on the occasion of balasaheb patils birthday

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2022 | 02:55 PM

Topics:  

  • balasaheb patil
  • maharashtra

संबंधित बातम्या

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
1

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
2

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
3

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
4

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.