Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोंबिवलीत भाजप नेते शिवसेनेवर संतापले, म्हणाले आमच्या नेत्याला काही बोललं तर…

डोंबिवलीमध्ये महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जिंकल्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 05, 2024 | 03:35 PM
डोंबिवलीत भाजप नेते शिवसेनेवर संतापले, म्हणाले आमच्या नेत्याला काही बोललं तर…
Follow Us
Follow Us:

डोंबिवली : डोंबिवलीत महायुतीतील मित्रपक्षाचे नेते एकमेकांवर राजकीय चिखलफेक करतांना दिसत आहेत. मुंबई गोवा महामार्गावरून डोंबिवलीत शिवसेना भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये झोपली असतानाच आता शहरातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे एकमेकांवर चीखलफेक सुरू केली आहे. डोंबिवली युवा सेनेचे पदाधिकारी दीपेश म्हात्रे यांनी काल रवींद्र चव्हाण यांना लक्ष करताना खड्ड्यातून मॅरेथॉन करायला पाहिजे की, शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे अशी टीका केली होती. तर या टीकेला भाजप पदाधिकाऱ्यांनी खरमरीत उत्तर दिलंय. भाजपचे पदाधिकारी नंदू परब, संदीप माळी यांनी 27 गावातील खड्डे भरण्याचा कामात टक्केवारी कोणी खाल्ली असा सवाल करत आमच्या नेत्यांवरील टीका सहन करणार नाही आरेला कारे करू असा इशारा दिला आहे. यावेळी बोलताना पर यांनी सांगितले की, भाजप नेहमीच महायुती धर्म पाळते मात्र शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत निरंजन डावखरे यांचा प्रचार केला नसल्याचा गंभीर आरोप देखील केला.

महायुतीतील भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा जिंकल्याने कल्याण डोंबिवलीतील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध सर्वत्र लागले. लोकसभेमध्ये तुझ्या गळा, माझ्या गळाची भूमिका घेत एकमेकांचा कौतुक करणारे पक्ष आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकायला सुरुवात झाली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भाजप या मित्र पक्षांमध्ये कडवटपणा यायला सुरुवात झाली आहे. शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा उपाध्यक्ष राजेश कदम यांनी सुरुवातीला मुंबई गोवा महामार्ग यावरून अप्रत्यक्षरीत्या भाजपला डीवचण्याच प्रयत्न केला. कदम यांना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी खरमरीत प्रत्युत्तर दिलं आहे. हा वाद शमतो ना शमतो तोच शिवसेना युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांनी डोंबिवलीतील खड्ड्यांवरून अप्रत्यक्षरीत्या सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वतीने आयोजित केलेल्या मॅरेथॉन स्पर्धेवरून थेट रवींद्र चव्हाण यांना लक्ष केलं. म्हात्रे यांनी खड्ड्यातून मॅरेथॉन करायला पाहिजे की शहरात पडलेल्या खड्ड्यांकडे कोणी लक्ष द्यायला पाहिजे अशी टीका रवींद्र चव्हाण यांच्यावर केली. त्यानंतर भाजप पदाधिकारी देखील आक्रमक झालेत 27 गावातील रस्त्यांवर पडलेला खड्ड्यांसाठी रवींद्र चव्हाण निधी मंजूर करतात. मात्र टक्केवारी कोण खातं याचा शोध घेतला पाहिजे. असं सांगत एक प्रकारे शिवसेनेच्या कोर्टात आपला बॉल टाकला. पुढे बोलताना भाजपाचे उपाध्यक्ष नंदू परब कल्याण ग्रामीणचे भाजपाचे पदाधिकारी संदीप माळी यांनी थेट टक्केवारीचा मुद्दा अधोरेखित करत संशय व्यक्त केलाय? टक्केवारी कोण खातं? हे तपासला पाहिजे असं भाजपचा म्हणणं आहे. आमच्या नेत्याबद्दल बोललेलं आम्ही खपवून घेणार नाही अशा शब्दात परब यांनी खडे बोल सुनावलेत. त्याचप्रमाणे लोकसभेमध्ये आम्ही ग्राउंड लेव्हलपासून काम केलं मात्र कोकण पदवीधर मतदार संघात मला मित्रपक्षाने मदत केली नाही अशी नाराजी सुद्धा यावेळी व्यक्त करण्यात आली.कल्याण डोंबिवली शहरातलं राजकीय वातावरण पुन्हा एकदा ढवळून निघाले आहे. इतकाच नाही तर भाजपाने आपल्या मित्र पक्षावर संशय देखील व्यक्त केलाय.त्यामुळे कल्याण डोंबिवली मध्ये शिवसेना भाजपमध्ये फारच काही आलबेल नसल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय.

Web Title: Dombivli news bjp dombivli leader warns shivsena over criticizing bjp leader

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2024 | 03:35 PM

Topics:  

  • BJP
  • Dombivli News
  • shivsena

संबंधित बातम्या

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
1

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप
2

Dombivli News: डी मार्टसमोरील रिक्षाचालकांकडून प्रवाशांना अवाजवी भाडे? विरोध केल्यास दमदाटीचा आरोप

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी
3

BJP New Incharge List 2026: भाजपमध्ये मोठे संघटनात्मक फेरबदल; विनोद तावडेंकडे उत्तर प्रदेश, बैजयंत पांडा महाराष्ट्राचे प्रभारी

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी
4

BJP MLA Son Missing: भाजप आमदाराचा मुलगा बेपत्ता; अपहरण,दहशतवादाचा संशय अन् नाट्यमय घडामोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.