Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष भोवले ; व्यापाराला ५८ लाख रुपयांचा गंडा

दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष आळंदीतील एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगाशी आले असून दोन्ही गुंतवणूकीतून सुमारे 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. ही फसवणूक 9 मे 2019 ते जुलै 2022 या कालावधीत झाली असून भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By Aparna
Updated On: Jul 18, 2022 | 03:18 PM
दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष भोवले ; व्यापाराला ५८ लाख रुपयांचा गंडा
Follow Us
Follow Us:

पिंपरी: दाम दुप्पट व सोन्याच्या गुंतवणुकीचे आमिष आळंदीतील एका व्यापाऱ्याच्या चांगलेच अंगाशी आले असून दोन्ही गुंतवणूकीतून सुमारे 58 लाख रुपयांचा गंडा बसला आहे. ही फसवणूक 9 मे 2019 ते जुलै 2022 या कालावधीत झाली असून भोसरी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशोक कैलास करडुले (वय 31 रा.आळंदी देवाची) यांनी फिर्याद दिली असून मुनिंद्र मिलींद तुळवे (रा. वडाळा मुंबई), एक महिला आरोपी व संदिप मोहिते (रा. फलटण),पारस जैन (रा. मुंबई), सनी इंगळे (रा.वाकड) या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी करडुले हे व्यावसायीक असून त्यांना तुळवे व त्याची साथीदार महिला याने रिच क्लब कंपनीमध्ये पैसे गुंतविण्यास सांगितले. यातून दामदुप्पट देण्याचे आमिष दाखवले त्यानुसार करडुले यांनी 41 लाख रुपये कंपनीत गुंतवले. तर दुसऱ्या घटनेत करडुले यांनी संदिप मोहिते,पारस जैन, सनी इंगळे यांच्याकडे सोने खरेदीसाठी 17 लाख रुपये गुंतवले. मात्र या दोन्ही गुंतवणुकीतून करडुले यांना अद्याप कोणताही परतावा मिळालेला नाही.यानुसार भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Doubled the price and lured the investment of gold 58 lakhs to the trade nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2022 | 03:18 PM

Topics:  

  • maharashtra
  • PimpriChinchwad
  • Pune
  • WesternMaharashtra

संबंधित बातम्या

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार
1

Mumbai News: पालिका रोखणार स्मशानभूमींमधील धुराचे प्रदूषण! ‘इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटेटर’ यंत्रणा बसवणार

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ
2

पुण्यात Dengue, चिकुनगुनियाचा विळखा घट्ट; ९२० हून अधिक संशयित रुग्ण आढळल्याने खळबळ

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका
3

Sunil Tatkare: स्थानिक विकास अन् प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न माझे प्राधान्य; सुनील तटकरे यांची भूमिका

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान
4

तरुणांनी ‘नोकरी शोधणारे’ नव्हे, ‘नोकरी देणारे’ बनावे; गुणवंत उद्योजकांचा ‘वर्ल्ड एंटरप्रिन्योर डे अवॉर्ड 2026’ने सन्मान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.