Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘महाआवास अभियाना’त कोकण राज्यात प्रथम; तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाचा सन्मान

गरजू लाभार्थ्यांना हक्काची घरे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रभावी अंमलबजावणी, नियमित आढावा आणि प्रशासनातील समन्वय यावर विशेष भर दिला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: May 20, 2026 | 10:39 PM
‘महाआवास अभियाना’त कोकण राज्यात प्रथम; तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या नेतृत्वाचा सन्मान
Follow Us
Follow Us:

महा आवास अभियान अंतर्गत कोकण विभागाची उल्लेखनीय कामगिरी
सूक्ष्म नियोजन अन् सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकण विभागाला बहुमान
डॉ. महेंद्र कल्याणकर यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

मुंबई: केंद्र व राज्य शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘महा आवास अभियान सन २०२३-२४’ अंतर्गत कोकण विभागाने उल्लेखनीय कामगिरी करत ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ (PMAY-G) मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे, सूक्ष्म नियोजनामुळे आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कोकण विभागाला हा बहुमान प्राप्त झाला आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल डॉ. महेंद्र कल्याणकर (सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण) यांना राज्यस्तरीय सोहळ्यात विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सातारा येथील सैनिक स्कूलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भव्य राज्यस्तरीय लाभार्थी मेळावा व महा आवास अभियान पुरस्कार वितरण समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कोकण विभागातील ग्रामीण भागाचा कायापालट करण्यासाठी तसेच गरजू लाभार्थ्यांना हक्काची घरे वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी आपल्या कार्यकाळात प्रभावी अंमलबजावणी, नियमित आढावा आणि प्रशासनातील समन्वय यावर विशेष भर दिला होता. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे आणि संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेच्या सांघिक प्रयत्नांमुळे कोकण विभागाने राज्यात अव्वल स्थान मिळवले आहे. ‘प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण’ अंतर्गत कोकण विभागाने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुक व्यक्त होत असून ग्रामीण गृहनिर्माण क्षेत्रात कोकण विभागाने संपूर्ण राज्यासमोर एक आदर्श निर्माण केला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Web Title: Dr mahendra kalyankar honored with a special award konkan division secured first position in state under maha awas abhiyan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 09:33 PM

Topics:  

  • home
  • Kokan News
  • Pradhan Mantri Awas Yojana

संबंधित बातम्या

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?
1

गणराया राजकारण्यांना सुबुद्धी दे! अर्धवट रस्त्याचा महाविक्रम? Mumbai-Goa हायवे कोणत्या युगात पूर्ण होणार?

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश
2

कोकणातील चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार? गणेशोत्सवापूर्वी रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांचे ‘हे’ मोठे आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.