PMAY Subsidy Eligibility: मोदी सरकारकडून घर घेणाऱ्यांना मोठी भेट! Home Loan वर ४% व्याज सबसिडी; PMAY-U 2.0 योजनेचा फायदा कोणाला आणि ₹१.८० लाखांचा लाभ कसा मिळेल, जाणून घ्या.
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने प्रधानमंत्री आवास योजना (PMAY)-शहरी २.० अंतर्गत १.४१ लाख अतिरिक्त घरे बांधण्यास मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत त्यांचे स्वतःचे घर शोधण्यास मदत होणार आहे.