Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कल्याणमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा, मनपाच्या हलर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

दूषित पाणीपुरवठ्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना ,वृद्ध नागरिकांना उलट्या ,टायफाईड ,ताप ,डायरिया सारखे आजार झालेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 04, 2025 | 02:22 PM
कल्याणमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा, मनपाच्या हलर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

कल्याणमध्ये दुषित पाण्याचा पुरवठा, मनपाच्या हलर्जीपणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात

Follow Us
Close
Follow Us:

कल्याण परिसरात मनापाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. चिकणघर परिसरातील नागरिकांच्या जीवाशी मनपा खेळत असल्याचा आरोप केला जात आहे. चिकणघर परिसरातील नव एव्हरेस्ट सोसायटी परिसरात नागरिकांना दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या दुषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आले आहे.

या परिसरातील नागरिकांना उलट्या, ताप, टायफॉइड आणि डायरियासारखे आजार होत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पालिकेकडे याबाबत वारंवार तक्रार दाखल करुनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा स्थानिकांनी आरोप केला आहे. त्यामुळे जीवावर बेतणाऱ्या समस्येबाबत पालिकेने केलेला हलगर्जीपणा पाहता संतापलेल्या नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

Dhananjay Munde Resignation : नैतिकता की आणखी काही? धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर खासदार सुप्रिया सुळेंना संशय

या दूषित पाणीपुरवठ्यामुळे या इमारतीमधील रहिवाशांना, लहान मुलांना ,वृद्ध नागरिकांना उलट्या ,टायफाईड ,ताप ,डायरिया सारखे आजार झालेत. त्यामुळे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .अनेकदा नागरिकानी याबाबत केडीएमसीकडे तक्रार करूनही केडीएमसी दुर्लक्ष करत असल्याने दाद कुणाकडे मागायची असा सवाल नागरिक करत आहेत. याबाबत भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून भाजपचे शहर अध्यक्ष वरुण पाटील यांनी केडीएमसीने दूषित पाणीपुरवठ्याची समस्या येत्या दोन दिवसात सोडवली नाही तर भाजपतर्फे उग्र आंदोलन छेडण्यात येईल अशी सक्त ताकीद कल्याण डोबिंवली मनपाला दिलेला आहे.

काय आहे नेमका प्रकार ?

Dhananjay Munde Resignation: मंत्रीपदाचा राजीनामा तर दिला आता धनंजय मुंडेंची आमदारकीही जाणार?

गेले दोन महिने या गढूळ पाण्यामुळे नागरिक हैराण झाले आहे. पालिकेला तक्रार दाखल केल्यानंतर अधिकारी आले आणि त्यानंतर पाण्याचे नमुने घेण्य़ात आले होते. या सगळ्यानंतर पालिकेकडून पुढे कोणतीही ठोस पाऊलं उचलण्यात आली नाही, असं येथील रहिवाशांनी सांगितलं आहे. पिण्याचं पाणी उकळून गाळून घेतलं तरी त्याचा रंग हा पिवळा दिसतो. इतक्या दुषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.

दरम्यान या सगळ्यावर भाजपचे शहर अध्य़क्ष वरुण पाटील यांनी याबाबात पालिकेला सक्त ताकीद दिली आहे. शहराध्यक्ष म्हणाले की, आरोग्य विभागाने पाण्याचे नमुने नेल्यानंतर जवळपास वीस दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारे अहवाल सादर केला नसल्यामुळे दोन दिवसांत काय़ तो पालिकेने निर्णय घ्यावा. जर दोन दिवसात कल्याण पश्चिम परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत तर पालिकेच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असं सांगण्यात आलं आहे.

Web Title: Due to kdmcs negligence water supply is contaminated citizens health is at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • kalyan news update
  • KDMC

संबंधित बातम्या

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप
1

KDMC News : नाल्याच्या उघड्या झाकण्यामुळे 13 वर्षीय मुलाचा मृत्यू; हा अपघात नाही, तर ही हत्या आहे मनसे नेते राजू पाटील यांचा आरोप

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना
2

KDCMC चा निष्काळजीपणा; मुलगा नाल्यात पडल्यामुळे आई वडील विनवणी करीत होते मात्र…. चीड आणणारी धक्कादायक घटना

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा
3

Kalyan : खड्डे बुजवा अन्यथा… मनसेचा नगरपालिकेला इशारा

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली
4

Kalyan :कल्याण महालक्ष्मी हॉटेल प्रकरणात राजू पाटील यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.