Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाडकी बहीण योजनेवरून वादाची ठिणगी; शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा  काढली जाणार आहे. पण आंबेगाव शिरूरच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' याऐवजी ‘माझी लाडकी बहीण' या नावाने बॅनर्स लावण्यात आले आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 18, 2024 | 09:38 AM
लाडकी बहीण योजनेवरून वादाची ठिणगी; शिंदे गटाचे अजित पवारांवर गंभीर आरोप
Follow Us
Follow Us:

पुणे : राज्य सरकारने जाहीर केलेल्या माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पण आता या योजनेवरून शिंदेगट आणि अजित पवार गटातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. योजना जाहीर केल्यापासून या योजनेचे श्रेय घेण्यासाठी दोन्ही गटात  रस्सीखेच सुरू आहे. अशातच शिंदे गटाने अजित पवार यांच्यावर योजनेचे नाव बदलून  प्रचार केल्याचा आरोप केला  आहे.

हेदेखील वाचा : MTNL-BSNL एकत्र झाल्यानंतर चा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाकडून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे नाव बदलून ‘माझी लाडकी बहीण’ या नावाने प्रचार केला जात असल्याचा आरोप शिवसेना शिंदे गटाकडून केला जात आहे. इतकेच नव्हे तर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनीही अजित पवरांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकल्याची माहितीही समोर आली आहे.

हेदेखील वाचा : जगातील चार विकसनशील देशांपैकी एक देश अधिक गरीब होणार – अर्थमंत्री सीतारामन

राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी पुण्यातील आंबेगाव तालुक्यात जनसन्मान यात्रा  काढली जाणार आहे. पण आंबेगाव शिरूरच्या परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ याऐवजी ‘माझी लाडकी बहीण’ या नावाने बॅनर्स लावण्यात आले आहेत. या बॅनर्सवर मुख्यमंत्री हा शब्द वगळल्याने  शिंदे गटाकडून संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे त्यांनी महायुतीच्याच बैठकीवर बहिष्कार टाकला  आहे. राज्यात महायुतीचे सरकार असतानाही या योजनेतून मुख्यमंत्री या नावाला बगल का दिली जात आहे, असा सवाल  शिंदे गटाकडून उपस्थित होत आहे.

 

Web Title: Eknath shinde ajit pawar faction sparks controversy over ladki bahin yojana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2024 | 08:44 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • Mazi ladki bahin yojna

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा
3

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
4

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.