Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Amit Shah meeting: अमित शाह-एकनाथ शिंदेंची गुप्त भेटीमागचे नेमके कारण काय?

Eknath Shinde Amit Shah meeting: या भेटीबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे तीन-चार दिवसांपू्र्वीच दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांचा दौराही फक्त दोन दिवसांचा होता.

  • By anuradha sagar
Updated On: May 26, 2026 | 04:23 PM
Eknath Shinde, Amit Shah, MahaYuti, MLC Election 2026,

Eknath Shinde, Amit Shah, MahaYuti, MLC Election 2026,

Follow Us
Follow Us:
  • विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून सातत्याने तणाव वाढला
  • दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी रविवारी अमित शाहांची भेट घेतली
Eknath Shinde Amit Shah meeting: राज्यातील आगामी विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमध्ये जागावाटपावरून सातत्याने तणाव वाढत चालल्याचे दिसत आहे. ठाणे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर यांसह इतर काही जागांसठी शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानक दिल्लीत गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची गुप्त भेट घेतल्याची माहिती सुत्रांकडून समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार विधानपरिषदेच्या जागावाटपावरून भाजप आणि शिंदे सेनेत मतभेद उफाळल्यामुळे एकनाथ शिंदेंनी थेट अमित शाहांची भेट घेतली असावी, असे बोलले आहे. विशेषतः काही महत्त्वाच्या मतदारसंघांमध्ये उमेदवारी आणि जागावाटपावरून दोन्ही पक्षांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

राजकारण तापणार! काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली; पंतप्रधान मोदी आणि देवेंद्र फडणवीसांबद्दल वापरले अपशब्द

अशातच दोन दिवसांपूर्वी अचानक दिल्लीला गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी रविवारी अमित शाहांची भेट घेतली. या बैठकीत त्यांच्यासोबत माजी शिक्षणमंत्री देखील उपस्थित असल्याचे समोर आले आहे. खास बाब म्हणजे, ही भेट अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पडली. यात शिंदे गटाचे कोणतेही आमदार, खासदार किंवा कोणतेही स्वीय सहाय्यक देखील उपस्थित नव्हते.

अमित शाहांसोबत झालेल्या या बैठकीत राज्यातील सध्याच्या घडामोडी, विधान परिषद निवडणुकीतील जागावापप आणि ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. तसेच, ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्याअसल्याच्या चर्चांवरही या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे.

शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव द्या, नाहीतर आम्ही…; हर्षवर्धन सपकाळांचा सरकारला इशारा

माहितीनुसार, ही भेट चार दिवसांपूर्वीच होणार होती.  पण काही कारणांमुळे  ती पुढे ढकलण्यात आली होती. आता अमित शाहा आणि एकनाथ शिंदेंच्या भेटीनंतर  पुढे कोणते मोठे निर्णय घेतले जाणार, याकडे लक्ष लागले आहे.

या भेटीबाबत एक महत्त्वाची बाब म्हणजे एकनाथ शिंदे तीन-चार दिवसांपू्र्वीच दिल्लीत गेले होते. एकनाथ शिंदे चार दिवसांपूर्वी दिल्लीत गेले होते. त्यांचा दौराही फक्त दोन दिवसांचा होता. पण या काळीत त्यांनी अमित शाह यांची भेट घेण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अमित शाहांची वेळ मिळू शकले अमित शाह यांची वेळ न मिळाल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही.

 

 

Web Title: Eknath shinde amit shah meeting mlc election seat sharing dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 26, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • Vidhan Parishad Election

संबंधित बातम्या

‘विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा’; धनगरवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन
1

‘विठ्ठलाच्या भक्तीपुढे कुठलाही जागतिक विक्रम खुजा’; धनगरवाडीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!
2

दोम्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह पार पडणार हाय वोल्टेज मिटिंग!

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन
3

Eknath Shinde News: महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत मोठे बदल!; एकनाथ शिंदेंचे मोठे आवाहन

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश
4

एकनाथ शिंदे यांच्याकडून चाकण MIDC ची पाहणी; ‘या’ समस्यांवर तातडीने उपाययोजनांचे दिले निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.