Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रीय राजकारणातील वाढते महत्त्व आणि सन्मानजनक स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 12, 2026 | 01:21 PM
एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

एनडीए बैठकीत एकनाथ शिंदे यांचे वाढते महत्त्व अधोरेखित; मोदींच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची मिळाली संधी

Follow Us
Follow Us:

नवी दिल्ली : दिल्ली येथे पार पडलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) महत्त्वपूर्ण बैठकीत शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे राष्ट्रीय राजकारणातील वाढते महत्त्व आणि सन्मानजनक स्थान पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वाधिक काळ पंतप्रधानपदी कार्य करण्याचा विक्रम केल्याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या एनडीए घटक पक्षांच्या बैठकीत शिंदे यांनी शिवसेनेचे प्रतिनिधित्व केले.

 

देशभरातील ३८ सहयोगी पक्षांचे प्रमुख उपस्थित असलेल्या या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्याची संधी एकनाथ शिंदे यांना देण्यात आली. भाजप नेतृत्वाने शिंदे यांच्यावर दाखविलेला विश्वास आणि परस्पर सन्मानाचे हे प्रतीक असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे.

बैठकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या निकटवर्तीय आसनव्यवस्थेत शिंदे यांना स्थान देण्यात आले आहे. तसेच बैठकीनंतर झालेल्या सामूहिक छायाचित्रणातही अमित शाह यांच्या शेजारी उभे राहण्याची संधी मिळाल्याने एनडीएच्या राष्ट्रीय नेतृत्वात त्यांचे वाढते महत्त्व अधोरेखित झाल्याची चर्चा रंगली.

हे सुद्धा वाचा : जनगणनेमुळे रखडलेले शिक्षक प्रशिक्षण पुन्हा मार्गी; ‘या’ तारखेपर्यंत पूर्ण होणार

यावेळी एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गौरव केला. तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन मोदी यांच्या नेतृत्वाला आणि केंद्र सरकारच्या निर्णयांना शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही दिली. शिवसेना आणि भाजप यांची युती एनडीए स्थापनेपूर्वीपासूनची असून हिंदुत्वाच्या विचारधारेवर आधारित दीर्घकालीन संबंध दोन्ही पक्षांमध्ये आहेत. युतीत खंड पडल्यावर एकनाथ शिंदे यांनी केलेल्या राजकीय उठावानंतर शिवसेनेला पुन्हा एनडीएमध्ये स्थान मिळाले. सध्या भाजपनंतर शिवसेना हा एनडीएमधील तिसरा मोठा घटक पक्ष मानला जातो. दिल्लीतील या बैठकीत एकनाथ शिंदे यांना मिळालेला मान आणि जबाबदारी यामुळे एनडीएतील शिवसेनेचे स्थान अधिक बळकट झाल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.

हे सुद्धा वाचा : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादाच्या भोवऱ्यात, शेतकऱ्याशी झालेल्या संवादाचा व्हिडिओ व्हायरल; विरोधकांकडून टीकेची झोड

Web Title: Eknath shinde got the opportunity to move the resolution congratulating narendra modi at the nda meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 12, 2026 | 01:21 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • PM Narendra Modi
  • shivsena

संबंधित बातम्या

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद
1

Buldhana: काळजी करू नका एक-दोन दिवसांत मदत जाहीर करू, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी दिला दिलासा; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम
2

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! गढूळ-दूषित पाण्यावरून संताप; राष्ट्रवादी अन् शिंदे शिवसेनेचा प्रशासनाला अल्टिमेटम

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन
3

Eknath Shinde: 6 हजार कुटुंबांना मिळणार हक्काचे घर; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे एकनाथ शिंदें यांच्या हस्ते भूमिपूजन

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल
4

India-Canada Trade: अमेरिकेवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी कॅनडाचा भारताला पाठिंबा; मोदी-कार्नी भेट ठरणार स्पेशल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.