Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द

बळीराजा संकटात आहे. आपला  बळीराजा संकटात आहे. आपत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, बळिराजाला मदत करण्यासाठी तुम्ही तिकडेच थांबा असे मी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना सांगितले, असल्याचे शिंदे म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 02, 2025 | 08:58 PM
Eknath Shinde Live: बळीराजाची दिवाळी काळी होऊ देणार नाही; दसऱ्या मेळाव्यात एकनाथ शिंदेंचा शब्द
Follow Us
Close
Follow Us:

Dasara Melava 2025 Live: आज गोरेगाव येथे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरू आहे. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले. दसरा मेळाव्यात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “बळीराजा संकटात आहे. आपला  बळीराजा संकटात आहे. आपत्ती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांना, बळिराजाला मदत करण्यासाठी तुम्ही तिकडेच थांबा असे मी मराठवाड्यातील कार्यकर्त्यांना सांगितले.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “शेतकरी संकटात आहे. पशुधन वाहून गेले आहे. घरांची पडझड झाली आहे. मी स्वतः त्यांचे दु:ख पहिले आहे. आपण त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. अनेक शिवसैनिक मदत करत आहेत. मदत पोहोचते आहे. जिथे संकट , जिथे आपत्ती तिथे शिवसेना. जिथे संकट तिथे तुमचा एकनाथ शिंदे धावून गेल्याशीवे राहणार नाही. एकनाथ शिंदे समाजकारणाचे व्रत सोडणार नाही.”

“शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ  देणार नाही. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देणार हा माझ्या शब्द आहे. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील.  शेतकरी बांधवानो धीर सोडू नका. टोकाचे पाऊल उचलू नका. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. कारण मी देखील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे.”

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, “कपड्यांची इस्त्री सांभाळणारा आणि व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरणारा नाही. वर्क फ्रॉम होम आणि फेसबुक लाईव्ह करणारा एकनाथ शिंदे नाही. आपत्ती असताना घरात बसणार शिवसैनिक असूच शकत नाही. संकटात कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात दिसला पाहिजे.”

Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले?

दसरा मेळाव्यात बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले, “हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आज आपल्याकडे लक्ष आहे. 68 वर्षांपूर्वी शिवसेना शिवसेनाप्रमुखांनी पेटवलेली ठिणगी शिवसेनेची, त्याचा वणवा या मुसळधार पावसात देखील विझू शकत नाही. हे शिवतीर्थ आहे. हे फक्त आपल्या शिवसेनेचे आहे. मराठी माणसाची भक्कम एकजूट ज्या शिवसेना प्रमुखांनी केली, त्या शिवसेनेला हादरे देण्याचा प्रयत्न केला तरी काही फरक पडणार नाही.”

ऐन Dasara मेळाव्यात संजय राऊत काय बोलून गेले? मोदींना थेट रावणाची… ; राजकारण तापणार

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आज मुंबईत पाऊस आहे. मुंबईमध्ये रावणाला बुडवायचा आणि दिल्लीतल्या रावणाला जाळायचा. उद्धव ठाकरे यांनी शस्त्रपूजा केलेली आहे. शस्त्रपूजा करण्याचा आढकरी हा बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. त्यांनी दिल्लीतून अमित शहांचे जोडे आणलेत. ते त्यांच्या व्यासपीठावर आहेत. त्याचे पूजन ते करणार आहेत. आम्ही विचारांची पूजा करतो. हे शहांच्या  पादुकांची पूजा करत आहेत. जो तो आपल्या लायकीनुसार वागतो.”

Web Title: Eknath shinde maharashtra government help to farmers before diwali dasara melava 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2025 | 08:17 PM

Topics:  

  • Dasara Melava
  • Eknath Shinde
  • Maharashtra Politics
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन
1

Maharashtra Politics: “महायुतीचाच विजय होणार, शिवसेनेचे ७ उमेदवार बिनविरोध”, शिवसेना प्रवक्त्या शायना एन.सी यांचे प्रतिपादन

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप
2

Haribhau Rathod News: ‘…आणि आमच्याविरोधात अर्ज भरता…’; हरिभाऊ राठोडांचा राहुल नार्वेकरांवर धमकीचा आरोप

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी
3

कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी तृतीयपंथी निवडणूक रिंगणात; ‘शाहू आघाडी’कडून मिळाली उमेदवारी

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे
4

BMC Election 2026: शिंदेंच्या शिवसेनेत बंडखोरी, विभागप्रमुखांसह सुमारे 200 पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.