Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् इकडे शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; ‘या’ पक्षाशी युती करत उबाठा-मनसेला दिला धक्का

महाराष्ट्रच्या राजकारणात मोठी घडामोड झाली घडली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेनेने नवीन खेळी खेळली आहे. त्यामुळे ठाकरे बंधूंची युतीची चर्चा असतानाच एकनाथ शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक मारला आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 16, 2025 | 02:51 PM
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् इकडे शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; 'या' पक्षाशी युती करत उबाठा-मनसेला दिला धक्का

ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् इकडे शिंदेंचा मास्टरस्ट्रोक; 'या' पक्षाशी युती करत उबाठा-मनसेला दिला धक्का

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात आज एक नवीन घडामोड पाहायला मिळत आहे. आजपासून राज्यात नवीन युती बघयला मिळणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही लागण्याची शक्यता आहे. त्याबाबत निवडणूक आयोगाने तयारी सुरु केली आहे, शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठी केल्ली खेळली आहे. रिपब्लिकन सेनेसोबत युती केली. एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्यासोबत युती केली आहे.

डॉ. आनंदराज आंबेडकर हे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत. आज एकनाथ शिंदे यांनी राज्यात युतीचे नवीन समीकरण तयार केले आहे. शिवशक्ती आणि भीमशक्तीची युती त्यांनी घडवून आणली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शिवसेना आणि रिपब्लिकन सेना एकत्रिपटणे लढणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याचे म्हटले जात आहे.

काय म्हणाले डॉ. आनंदराज आंबेडकर?

महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय स्वरूपाचे परिवर्तन घडवून आणण्यासाठी आम्ही दोघे कार्यकर्ते एकत्रित आलो आहे. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी तळागाळात जाऊन व्यक्तीपर्यंत पोचून त्यांच्या सुख दुःखात एकरूप होण्याचा प्रयत्न केला, म्हणून मी कार्यकर्ता हा शब्द वापरला. देशातील आणि राज्यातील आंबेडकरी समाज हा अनेक वर्षे रस्त्यावरील लढाई लढत आला. मात्र त्या कार्यकर्त्याला काही मिळाल नाही. आगामी काळामध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत आंबेडकरी कार्यकर्त्याला सत्तेचा लाभ मिळावा म्ह्णून आम्ही एकत्रित आलो आहोत.

दरम्यान एकनाथ शिंदे यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या पक्षही युती केल्याने महायुतीची देखील ताकद वाढली आहे. मुंबईत पूर्ण ताकदीने महायुती लढणार हे जवळपास स्पष्ट झाले आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याची तसेच त्यांच्यात युती होण्याच्या चर्चा सुरु असतानाच एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील सर्वच महापालिका निवडणुकीत जोरदार लढत पाहायला मिळणार आहे.

Web Title: Eknath shinde shivsena alliance with republican sena anandraj ambedkar for local body election maharashtra politics breakthrouth to thackeray brothers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • Anandraj Ambedkar
  • Eknath Shinde
  • Local Body Election
  • Maharashtra Politics
  • MNS
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…
1

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; फडणवीसांनी एका वाक्यात संपवला विषय, म्हणाले…

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
2

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ
3

Maharashtra Politics: ‘बेस्ट’मध्ये पराभव अन् इकडे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, ‘या’ नेत्यांनी सोडली साथ

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा
4

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.