Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Eknath Shinde :  “विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल,” एकनाथ शिंदे यांचा विश्वास 

शिवसेना शिंदे गटात दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत. यादरम्यान आता महापालिकांवरही महायुतीचा भगवा डौलाने फडकेल असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. 

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 30, 2025 | 11:58 AM
"विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल," एकनाथ शिंदे यांचा विश्वास

"विधानसभेनंतर महापालिकांवर महायुतीचा भगवा डौलाने फडकेल," एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

ठाणे : गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारने केलेले काम पाहून मतदारांनी महायुतीला भरभरुन मतदान केले. काम करणाऱ्यांसोबत जाण्याचा निर्णय लोकांनी घेतला आहे. त्यामुळे शिवसेनेत दररोज विविध पक्षातील कार्यकर्ते प्रवेश करत आहेत.  याचपार्श्वभूमीवर विधानसभेवर महायुतीचा भगवा झेंडा फडकला आता महापालिकांवर भगवा झेंडा डौलाने फडकेल, असा विश्वास शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. यावेळी नौपाड्यातील उबाठा गटाचे उपविभागप्रमुख प्रितम रजपूत, उपविभागप्रमुख राजेश पवार, गट प्रमुख सुधीर ठाकूर,  शाखा प्रमुख दिनेश चिकणे यांच्यासह २० पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्यावेळी ते बोलत होते. आनंद आश्रम येथे झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात खासदार नरेश म्हस्के, माजी महापौर मिनाक्षी शिंदे उपस्थित होते.

Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा पेटणार! मनोज जरांगे पाटील करणार ‘या’ तारखेला मुंबईकडे आगेकूच

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणे जिल्हा हा धर्मवीर आनंद दिघे यांचा बालेकिल्ला आहे. ठाणे शिवसेनेचा गड आहे. ठाणे महानगरपालिकेतील विद्यमान ७२ नगरसेवक शिवसेनेसोबत आहेत. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून दररोज शेकडो कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. खरी शिवसेना आणि धनुष्यबाण जो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता तो सोडवण्यासाठी आम्ही उठाव केला. आतापर्यंत मुंबईतील ७० नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावरुन खरी शिवसेना कोणाची हे लोकांनी शिक्कामोर्तब केले, असे ते म्हणाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी काम करत नाही. शिवसेनेचे काम वर्षाचे बारा महिने ३६५ दिवस सुरु असते. शिवसेना आणि उबाठामध्ये हा फरक आहे, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.

आज ठाणे शहरातील उबाठाच्या पदाधिका-यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यात शाखा प्रमुख संजय कदम, स्वप्नील नेवरेकर, सुहास घाडगे, बजरंग हातेकर, स्वप्नील फडतरे, राहुल भानुशाली, निमिष भांडीलकर, आदित्य पंडित, यश सिनलकर, प्रशांत भरणे, सुमित पाटील, सीमा राजपूत, अंजली आयरे, मयुरा लोहाटे, प्राजक्ता बामणे, स्वरांगी नेवरेकर, योगिता मेहता, निर्मला राजपूत, संध्या हुमणे, सुरेखा जाधव या नौपाडा आणि बी कॅबिन भागातील पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

टेमघर धरणातून होणारी पाण्याची गळती आता रोखली जाणार; राज्य सरकारने घेतला ‘हा’ महत्त्वपूर्ण निर्णय

Web Title: Eknath shinde shivsena news shiv sena thackeray group workers in thane joined shiv sena shinde group

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 11:50 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • shivsena
  • thane
  • Uddhav Thackarey

संबंधित बातम्या

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका
1

Deepak Kesarkar: “निवडणूक आयोगावर आक्षेप घेणाऱ्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय…”, दिपक केसरकर यांची संजय राऊतांवर टीका

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील
2

Thane : मीटर गटारापलीकडे जाऊन नागरिकांना सुविधा दिल्या – मयूर पाटील

कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती
3

कसारात रेल्वे नोटीसांचा धडाका; टपरीधारक व दुकानदारांत संभ्रम, शेकडो कुटुंबे बेघर होण्याची भीती

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे
4

BMC Election 2026: मुंबई महापालिका निवडणुकीत मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे, PM मोदींचा प्रभाव किती? सर्वेक्षणातील महत्त्वाचे खुलासे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.