Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार.. वाचा शिंदे गटातील आमदार काय म्हणाले

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय उद्या याबाबत यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दम्यान कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे.

  • By Aparna
Updated On: May 10, 2023 | 06:08 PM
सुप्रीम कोर्टाच्या निकालाआधी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार.. वाचा शिंदे गटातील आमदार काय म्हणाले
Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय उद्या याबाबत यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दम्यान कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाआधीच एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतील, अशी शक्यता असीम सरोदे यांनी व्यक्त केली.

सत्तासंघर्षाबाबतचा निर्णय उद्यावर येऊन ठेपला असून अशातच अनेकजण तर्क वितर्क लढवीत आहेत. कोणाची सत्ता राहणार आणि कोण पायउतार होणार याची राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. यावर आता शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय सोडून इतरांनी बोलणं चुकीचं आहे. वकिलांच्या विधानावर अंदाज बांधणं योग्य नाही. सर्वोच्च न्यायालय काय निकाल देणार, याचा अंदाज लावणं कुणालाही शक्य नाही, अशी प्रतिक्रिया शहाजीबापू पाटील यांनी दिली.

Web Title: Eknath shinde will step down from the post of chief minister before the verdict of the supreme court read what mlas from the shinde group said nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2023 | 06:08 PM

Topics:  

  • maharashtra
  • Maharashtra Political Crisis
  • Supreme Court
  • Thackeray Vs Shinde

संबंधित बातम्या

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर;  पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज
1

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकॉनमीच्या मार्गावर; पॉवर-पॅक MH 1st Conclave 2025 साठी मंच सज्ज

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल
2

राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अडचणी वाढणार? सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल,  MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ
3

महाराष्ट्राची १.५ ट्रिलियन डॉलर्सच्या अर्थव्यवस्थेकडे वाटचाल, MH 1st Conclave 2025 बनणार संवादाचे व्यासपीठ

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश
4

शेल्टर होम नाही तर आता नसबंदी…; सुप्रीम कोर्टाचा दिल्लीतील भटक्या कुत्र्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्देश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.