आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) 16 आमदारांच्या (MLA) अपात्रतेवर आज निकाल (Result) दिला आहे. आता निर्णयाचा चेंडू कोर्टानं विधानसभा अध्यक्षांच्या कोर्टात टोलावला आहे. याचा निकाल विधानसभा अध्यक्ष देतील, असं कोर्टानं म्हटलं…
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील सुनावणी पूर्ण झाली असून सर्वोच्च न्यायालय उद्या याबाबत यावर निकाल देऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे न्यायालय काय निर्णय देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दम्यान…
महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या सत्तासंघर्षाची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे. शिंदे गट (Shinde Group) आणि ठाकरे गट (Thackeray Group) या दोन्ही गटांच्या युक्तिवादानंतर राज्यपालांच्या (Governor) वतीनं तुषार मेहता यांनी बाजू…
विधानसभा अध्यक्षांना (Assembly Election) सुप्रीम कोर्ट निर्देश देऊ शकत नाही, असे सांगत सत्तासंघर्षाचे प्रकरण पुन्हा विधानसभेत पाठवावे, असा युक्तिवाद शिंदे गटाच्या वतीनं आज करण्यात आला. राज्यपालांनी विश्वासमत घेण्याचा निर्णय योग्य…
शिवसेना पक्षाच्या (Shivsena) नावाबाबत आणि चिन्हाबाबत निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयावरच पुढील निर्णय घ्यावेत, असा महत्त्वाचा युक्तिवाद आजच्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीत शिंदे गटाकडून करण्यात आलाय. पक्ष कुणाचा हे ठरवण्याचा अधिकार आयोगाला असल्याचा…
महाराष्ट्रात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यात शिवसेना पक्षफुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट वेगळे झाले आहेत. त्यानंतर ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर टीका…
केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) नुकताच मोठा निर्णय दिला. त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (CM Eknath Shinde) शिवसेना (Shivsena) हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय निवडणूक…
"महाराष्ट्राचे 13 खासदार आणि 40 आमदार ज्यांनी गद्दारी केली आहे. त्यांना आज मी चॅलेंज देतोय. तुम्ही तुमच्या आमदारकीचा, खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा निवडून कसे येता, ते दाखवाच. मी तर…
निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले, नावही गोठवले. हे विधानसभेच्या अंधेरी मतदारसंघातील पोटनिवडणुकीपुरते आहे, असे सांगीतले जाते. शिवसेना विरुद्ध शिवसेना ही लढाई इतक्यात संपणार नाही. शिंदे गट म्हणजेच बाळासाहेबांची शिवसेना हेच बिंबविण्याचा…
गद्दारच म्हणारच, मंत्रिपद काही काळ पण गद्दारीचा शिक्का नेहमीच कपाळावर. शिवसेनेचे काय होणार मला मात्र चिंता नव्हती. ही गर्दी बघितली तर आता प्रश्न गद्दारांचे कसे होणार. माताभगिनी, दिव्यांग सगळेच आहेत.…
पुढे ठाकरे म्हणाले, माझं आव्हान आहे. एकच व्यासपीठ. तुम्ही भाजपाची स्क्रिप्ट न घेता भाषण करून दाखवायचं. मी मुख्यमंत्री असताना ४-५ पत्रकार परिषदा झाल्या. माझ्या बाजूला अजित पवार बसायचे. कधीच त्यांनी…
अमित शहाजी आम्हाला जमीन दाखवाच. पाकिस्तानने बळकावलेली आमची जमीन एक इंच आणून दाखवा. मोदींच्या त्या मुलाखती आम्ही आजही ऐकतो. पाकला त्याच्याच भाषेत उत्तर देऊ. मात्र, पाकव्याप्त काश्मीरची एक इंचही जमीन…