Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदेंची टीम फायनल; या तीन नेत्यांचा पत्ता कट

यावेळी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहनिर्माण आणि पर्यटन खाते देणार आहे. शिवसेना भाजप हायकमांडकडे सातत्याने गृहखात्याची मागणी करत असली तरी भाजप गृहखाते स्वत:कडे ठेवणार असल्याचे मानले जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 15, 2024 | 09:11 AM
मंत्रिमंडळासाठी एकनाथ शिंदेंची टीम फायनल; या तीन नेत्यांचा पत्ता कट
Follow Us
Close
Follow Us:

 मुंबई : महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्ताराची वेळ जवळ आली असून, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादीही अंतिम झाली आहे. सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात त्यांचे सहकारी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 12 मंत्री असतील, ज्याची यादी बाहेर आली आहे. या संभाव्य यादीनुसार शिवसेनेच्या पाच जुन्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात संधी मिळू शकते तर 6 नव्या चेहऱ्यांचा समावेश होऊ शकतो.

याशिवाय एकनाथ शिंदे यांच्या तीन जुन्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे. टीम एकनाथ शिंदे महाराष्ट्र मंत्रिमंडळ विस्तारात पाच जुन्या मंत्र्यांना आणखी एक संधी मिळाल्याची माहिती आहे.

हॉटेल रेटिंगचे कमिशन देतो म्हणाला अन् महिलेला 49 लाखांना गंडा घातला; महिला ‘अशी’ अडकली आरोपींच्या जाळ्यात

1. उदय सामंत, कोकण
2. शंभूराजे देसाई, पश्चिम महाराष्ट्र
3. गुलाबराव पाटील, उत्तर महाराष्ट्र
4. दादा भुसे, उत्तर महाराष्ट्र
5. संजय राठोड, विदर्भ

शिवसेनेच्या संभाव्य मंत्री यादीत 6 नवे चेहरे

1. संजय शिरसाट, मराठवाडा
2. भरतशेठ गोगावले, रायगड
3. प्रकाश आबिटकर, पश्चिम महाराष्ट्र
4. योगेश कदम, कोकण
5. आशिष जैस्वाल, विदर्भ
6. प्रताप सरनाईक, ठाणे

पती-पत्नीमध्ये नेहमी मतभेद होत असतील तर बेडरुममध्ये ठेवा मँडरीन बदकाची जोडी

या शिवसेना नेत्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही

1. दीपक केसरकर
2. तानाजी सावंत
3. अब्दुल सत्तार

एकनाथ शिंदे यांच्यासाठी हे दोन्ही विभाग जवळपास निश्चित

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी भाजप एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला गृहनिर्माण आणि पर्यटन खाते देणार आहे. शिवसेना भाजप हायकमांडकडे सातत्याने गृहखात्याची मागणी करत असली तरी भाजप गृहखाते स्वत:कडे ठेवणार असल्याचे मानले जात आहे.

महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे आपल्या पक्षाकडे गृहमंत्रालयाची मागणी करत होते, अशी माहिती आहे. एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचे नसल्याचे सूत्रांच्या हवाल्याने सांगण्यात आले. मात्र, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांची मनधरणी करून गृहखात्याच्या पदाची मागणी करत राहणार असल्याचे सांगितले. तर दुसरीकडे भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या  संभाव्य नेत्यांची यादी पुढे आली आहे.

भाजपच्या ‘या’ नेत्यांना मिळणार मंत्रिपदाची संधी

  1. रविंद्र चव्हाण
  2. नितेश राणे
  3. मंगलप्रभात लोढा
  4. आशिष शेलार
  5. अतुल भातखळकर
  6. शिवेंद्रसिंहराजे भोसले
  7. गोपीचंद पडळकर
  8. माधुरी मिसाळ
  9. राधाकृष्ण विखे पाटील
  10. चंद्रशेखर बावनकुळे
  11. संजय कुटे
  12. गिरीश महाजन
  13. जयकुमार रावल
  14. पंकजा मुंडे
  15. अतुल सावे

राष्ट्रवादीच्या संभाव्य मंत्र्यांची यादी

  1. छगन भुजबळ
  2. आदिती तटकरे
  3. अनिल पाटील
  4. संजय बनसोडे
  5. अजित पवार
  6. मकरंद पाटील
  7. नरहरी झिरवाळ
  8. धनंजय मुंडे
  9. सना मलिक
  10. इंद्रनील नाईक
सरकारच्या चहापानाच्या आधी महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात होणार आहे. रविवारी संध्याकाळी 4 वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन महायुतीच्या आमदारांना मंत्रिपदाची शपथ देतील. देवेंद्र फडणवीस दुपारी 12 वाजता नागपुरात येत आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रदीर्घ चर्चा झाली होती. आता कोणता आमदार नशिबवान ठरतो याकडे सर्वांच्या नजरा नागपूरकडे लागल्या आहेत.

Web Title: Eknath shindes team finalizes for the cabinet nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 15, 2024 | 08:55 AM

Topics:  

  • Eknath Shinde
  • maharashtra cabinet expansion
  • Shiv Sena

संबंधित बातम्या

Dharavi Redevelopment : शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी; धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न
1

Dharavi Redevelopment : शिवसेना नगरसेवकांची संयुक्त शिबिरांची मागणी; धारावी सर्वेक्षणाला गती देण्याचा प्रयत्न

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला
2

Satara News: “आडवे आले तर सोडणार नाही, हिशोब चोख ठेवतो”; साताऱ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांनवर तुफान हल्ला

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
3

Satara News : सामान्यांच्या घशाला कोरड अन् मंत्र्यांसाठी लाखो लिटर पाण्याचा अपव्यय

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप
4

महिला आरक्षण विधेयक भाजपचे राजकीय षडयंत्र, मतदारसंघाच्या पुनर्रचनेचा पक्षीय अजेंडा; विनायक राऊतांचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.