Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अतिक्रमण विभागाची धडक कारवाई ;  बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड, इतर साहित्य जप्त

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. या कारवाईमध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड, इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पत्राशेड निष्कासित करण्यात आला.

  • By Aparna
Updated On: Apr 30, 2023 | 06:04 PM
अतिक्रमण विभागाची धडक कारवाई ;  बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड, इतर साहित्य जप्त
Follow Us
Follow Us:

पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. या कारवाईमध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड, इतर साहित्य जप्त करण्यात आले. तसेच पत्राशेड निष्कासित करण्यात आला.

रहाटणी फाटा, डांगे चौक येथे झालेल्या अतिक्रमण कारवाईमध्ये १७ हातगाडी, २१ टपरी, १ टेम्पो, ४५ फ्लेक्स बॅनर, ३०२ किऑक्स, २७ जाहिरात बोर्ड, ३१ दुकानासमोरील शेड पूर्णपणे निष्कासित करण्यात आले. कुणाल आयकॉन रोड, जगताप डेअरी चौक, वाकड चौक व वाकड ब्रिज खाली असलेल्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. तसेच, पिंपळेसौदागर कुंजीर चौक येथे ७ मी. X5 मी. चे दोन व १० मी.x12 मी चे दोन असे ४ पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. तीन चाकी १ टेम्पो, १ हातगाडी, २ फ्लेक्स यावर कारवाई करण्यात आली.

 

– ४ फ्लेक्स आणि २९ कीऑक्सवर कारवाई
कृष्णानगर पोलीस लाईन परिसर, साने चौक परिसरात रोड, फुटपाथवर  अतिक्रमण निर्मूलन कारवाई करण्यात आली. यामध्ये ७ मोठया टपऱ्या, २ बॅनर, ४१ लहान टपऱ्या, ३३ अनधिकृत ओटे, १३ हातगाडी, ५ लहान शेड, ६०० चौ.फुटाचे ३ शेड तसेच सानेचौक परिसरात २५०० चौ,फुटाच्या पत्राशेडवर कारवाई करण्यात आली. जाधववाडी, कुदळवाडी आणि बो-हाडेवाडी परिसरात १८ जाहिरात फलक, २ हातगाड़ी, ३ टपरीवर कारवाई करण्यात आली. मोशी टोल नाका ते भारतमाता चौक परिसर डुडुळगाव परिसर आणि चरोली गाव परिसरात ९ हातगाड्या, १ टपरी, १२७ कीऑक्स २८ बॅनर हटविण्यात आले. वल्लभनगर परिसरात ११ टपऱ्या, ३ हातगाडी, ४ फ्लेक्स आणि २९ कीऑक्सवर कारवाई करण्यात आली.

काळेवाडी येथे ८०० चौरस मीटर अनाधिकृत पत्रशेड निष्कासित करण्यात आले. तर, १ हातगाडी, २ टपरी, १ फ्लेक्स, ८ कीऑक्सवर कारवाई करण्यात आली. अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व क्षेत्रीय अधिकारी, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता, यांचे नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण निरिक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बीट निरीक्षक), मजूर व इतर महापालिका कर्मचारी व अतिक्रमण विभागाचे कर्मचारी तसेच पोलिस कर्मचारी व महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ यांचे जवान यांच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. जेसीबी, ट्रक/डंपर, पिंजरा वाहने, क्रेन यांचा वापर कारवाईत करण्यात आला.

Web Title: Encroachment departments action pcmc nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2023 | 06:04 PM

Topics:  

  • flex
  • maharashtra
  • Pimpri
  • Pune

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
1

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल
2

Anjali Damania: १२०० एकर जमीन, ४९ वर्षांचा भाडेपट्टा अन् राजकीय वाद! सुप्रिया सुळेंच्या जावयाच्या कंपनीबाबत अंजली दमानियांचे सवाल

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार
3

मालमत्तेच्या वादातून वडील-मुलावर जीवघेणा हल्ला, दोघे गंभीर जखमी; नगरसेवकासह साथीदार पसार

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ
4

Bus Fare Hike: अरे देवा! बसप्रवास महागणार? साध्या बसचे तिकीट २ ते १४ रुपयांनी महागणार, तर एसी बसच्या…; प्रवाशांच्या अडचणीत वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.