नगरमधील पोलीस अधीक्षक कार्यालय चौकामध्ये वादळी वाऱ्यामुळे फ्लेक्स थेट मुख्य वीज तारांवर अडकला असून, मोठ्या दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे. सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे यांनी यावर तीव्र प्रतिक्रिया देत तातडीने…
या होर्डिंगला राजकीय व अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याने या होर्डींगचा नेमका वरदहस्त कोणाचा असा सवाल उपस्थित झाला होता. या सर्व पार्श्वभूमीवर महापालिकेने अखेर मंगळवारी सकाळी या होर्डींगवर पुन्हा कारवाई करत ते…
शहराच्या विद्रुपीकरणात अनधिकृतपणे उभारले जाणारे फ्लेक्सचे प्रमाण अधिक आहे. या अनधिकृत फ्लेक्स मध्ये राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांकडून उभे केल्या जाणाऱ्या फ्लेक्सचा समावेश अधिक आहे.
सर्व महापालिकेच्या हद्दीत उभे केले जाणारे अनधिकृत होर्डिंग, पोस्टर्स, बैनर्स, फ्लेक्स, किऑक्सच्या विरोधात सातारा येथील सुस्वराज्य फाउंडेशनने याचिका दाखल केली आहे. त्यावरील सुनावणी प्रलंबित आहे.
नगरपालिकेचे आरोग्य प्रमुख मोहन चव्हाण तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख आणि कर्मचाऱ्यांनी जेसीबीच्या सहाय्याने मोठमोठे होर्डिंग तोडून टाकले. अनेक दिवसांच्या कालावधीनंतर नागरिकांच्या मागणीला यश आले आहे.
आता महापालिका निवडणूक लागण्याची शक्यता वर्तविण्यात येत असल्याने निवडून आलेल्या आमदारांना खूश करण्यासाठी कार्यकर्त्याकडून चौकाचौकात फ्लेक्स लवण्यात आले आहेत.
पुणे शहरातील अनधिकृत हाेर्डींगवर हाताेडा मारण्यास सुरुवात झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी १८ हाेर्डींग काढले. तर धाेकादायक असलेल्या १८ हाेर्डींग मालकांना नाेटीस पाठविण्यात आल्या आहेत. एकीकडे प्रशासन ‘अॅक्टीव माेड’ मध्ये…
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागाची धडक कारवाई सलग तिसऱ्या दिवशी सुरू आहे. या कारवाईमध्ये हातगाडी, टपरी, टेम्पो, फ्लेक्स, बॅनर, किऑक्स, जाहिरात बोर्ड, इतर साहित्य जप्त करण्यात आले.…