Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसई विरारमध्ये ED ची मोठी कारवाई; बेकायदेशीर इमारतीप्रकरणी १३ ठिकाणी छापेमारी

वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. वसई विरारमध्ये ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केल्याचे समजते आहे. ४२ बेकायदेशीर इमारती प्रकरणात ई ही छापेमारी केल्याचे समजते आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 14, 2025 | 03:20 PM
वसई विरारमध्ये ED ची मोठी कारवाई;  बेकायदेशीर इमारतीप्रकरणी १३ ठिकाणी छापेमारी
Follow Us
Close
Follow Us:

वसई: वसई विरारमधून एक मोठी बातमी समोर येत आहे. वसई विरारमध्ये ईडीने अनेक ठिकाणी छापेमारी केल्याचे समजते आहे. ४२ बेकायदेशीर इमारती प्रकरणात ई ही छापेमारी केल्याचे समजते आहे. बहुजन आघाडीचे माजी नगरसेवकावर मनी लंद्रिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जाणून घेऊयात. ईडीने वसईमधील ४१ बेकायदेशीर प्रकरणी ही कारवाई केली आहे. ईडीने १३ ठिकाणी छापेमारी केली आहे.

२००६ मध्ये बहुजन आघाडीच्या नगरसेवकाने शासकीय आणि खासगी मालकीच्या जमिनींवर अतिक्रमण करत बांधकाम सुरू केले. या जमिनीतील काही जागा डम्पिंग ग्राउंड आणि एसटीपी प्लांटसाठी राखीव असल्याची माहिती समोर आली आहे. या जमिनीवर ४१ इमारती उभारण्यात आल्या. त्यातील काही फ्लॅट्स नागरिकांना विकण्यात आल्याचे समजते आहे. या व्यवहाराकडे वसई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जात आहे. फ्लॅटची विक्री झाल्यावर जमीन सरकारी असल्याचे लक्षात आले.

त्यानंतर मूळ मालकाने कोर्टात धाव घेतली. त्यानंतर कोर्टाने इमारती बेकायदेशीर ठरवल्या. यामुळे हजारो नागरीक बेघर झाले. सध्या ईडीकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. बहुजन आघाडीचे नगरसेवक यांची बँक खाती, सबंधित कागदपत्रे आणि त्यांनी केलेले व्यवहार याची चौकशी सुरू आहे.

मुंबई, फरिदाबादमध्ये छापेमारी करत ईडीची मोठी कारवाई

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सरकारी ब्रॉडकास्ट इंजिनिअरिंग कन्सल्टंट्स इंडिया लिमिटेडच्या (बीईसीआयएल) माजी सीएमडी आणि इतर व्यक्तींविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली आहे. एजन्सी मुंबईतील सात आणि फरिदाबादमधील एका जागेवर छापेमारी करण्यात आली. आरोपींविरुद्ध सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यातून ही चौकशी सुरू आहे.

मुंबई, फरिदाबादमध्ये छापेमारी करत ईडीची मोठी कारवाई; 50 कोटींच्या देयकात…

पुणे महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांसाठी बीईसीआयएलने टीजीबीएलला केलेल्या 50 कोटी रुपयांच्या देयकात कथित अनियमितता झाल्याचा तपासात समावेश आहे. टीजीबीएलला अनुकूलता दाखवण्यासाठी सीएमडी आणि जीएम यांना कमिशन मिळाल्याचा आरोप आहे, तर कनकिया यांनी कर्जाच्या निधीचा गैरवापर वैयक्तिक वापरासाठी केला, ज्यामध्ये दिल्लीतील पृथ्वीराज रोडवरील बंगल्याचे नूतनीकरण व बांधकाम आणि मुंबईतील ‘वन बीकेसी’ येथील त्यांच्या कॉर्पोरेट कार्यालयाचा समावेश होता.

बीईसीआयएलला 80 कोटींचे कर्ज मंजूर

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव आणि मुख्य दक्षता अधिकारी यांच्या तक्रारीनंतर ही चौकशी सुरू झाली. इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (आयआरईडीए) या सरकारी संस्थेने कचरा व्यवस्थापन, एलईडी स्मार्ट लाइटिंग आणि स्मार्ट मीटरिंगसह विविध प्रकल्पांसाठी बीईसीआयएलला 80 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले, असे तक्रारीत दिसून आले.

Web Title: Enforcement directorate raid ata 41 illegal building money laundering case ar vasai virar marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 14, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • crime news
  • Enforcement Directorate
  • vasai

संबंधित बातम्या

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी
1

Twisha Sharma Case: समर्थ सिंगच्या अडचणीत वाढ; तब्बल इतके दिवस झाली CBI कोठडीत रवानगी

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप
2

Loni Kalbhor Murum scam: काम ‘जलजीवन’चे, घोटाळा मुरुमाचा! कोट्यवधींचा महसूल बुडवल्याचा गंभीर आरोप

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला
3

धक्कादायक ! कपडे बदलताना महिलेचे अश्लील फोटो काढले; तेच दाखवून 2013 पासून लैंगिक अत्याचार केला

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली
4

विद्यार्थ्यांना घरात घुसून टोळक्याने लुटले; जीवे मारण्याची धमकी देत खंडणी उकळली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.