Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

टिळक चौकाजवळच एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील ४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Oct 11, 2026 | 05:36 PM
टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्...; पुण्यातील घटनेनं खळबळ

टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले, मारहाण केली अन्...; पुण्यातील घटनेनं खळबळ

Follow Us
Follow Us:
  • टिळक चौकाजवळ तरुणाला गाठले
  • मारहाण करुन लुटले
  • पुण्यातील घटनेनं खळबळ
पुणे : राज्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, लुटमारीच्या घटनांमध्येही मोठी वाढ झाली आहे. अशातच आता पुण्यातून एक मोठी घटना समोर आली आहे. टिळक चौकाजवळच एका तरुणाला मारहाण करून त्याच्याकडील ४ हजार रुपये काढून घेतल्याची घटना रात्री अकराच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात दोघांवर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. प्रविण चंद्रकांत खांबे (वय ३१), प्रणव संतोष कल्याणकर (वय २१, दोघेही रा. दांडेकर पूल) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. अब्बु अहमद शेख (वय ३९, रा. जनवाडी) यांनी याबाबत फिर्याद दिली.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदार शेख यांना मारहाण केली. नंतर त्यांच्या खिशातील चार हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यांनी विरोध केला असता, आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलिस उपनिरीक्षक आदर्श भंडारे तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडल्यास उद्याचे आंदोलन महागात पडेल; आमदार रोहित पवारांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

पोलिस चौकीजवळच लुटमारीची घटना

टिळक चौकातील घटनास्थळापासून अवघ्या शंभर मीटर अंतरावर विश्रामबाग विभागाच्या सहाय्यक आयुक्तांचे कार्यालय आणि पोलिस चौकी आहे. या परिसरात पोलिसांची नेहमी वर्दळ असते. असे असतानाही पोलिस चौकीजवळ लुटमारीची घटना घडल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. पोलिसांची वर्दळ असलेल्या परिसरातच अशा घटना घडत असतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

हे सुद्धा वाचा : पिंपरीत भीषण अपघात! ट्रॅक्टर-दुचाकीच्या धडकेत चिमुकलीचा मृत्यू; आई-वडील गंभीर जखमी

Web Title: An incident involving the assault of a young man has occurred near tilak chowk in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2026 | 05:36 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले
1

बनावट चावीने कार उघडली, ५० लाख लुटले; पोलिसांनी ८ तासांत चोरांना पकडले

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले
2

सीसीटीव्ही फुटेजने चोरांचा माग काढला! भद्रावती पोलिसांनी नागपुरातून दोघांना पकडले

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?
3

खबऱ्या असल्याचा संशय अन् थेट गोळीबार! दोन गटांत तुफान राडा; नेमकं काय घडलं?

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…
4

20 लाखांचे पॅकेज असलेल्या आयटी इंजिनिअरने केला आईचा गळा दाबून खून; नंतर स्वत: पोलिसांकडे गेला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.