Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजापुरात नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन

नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व रिफायनरी समर्थकांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Mar 15, 2024 | 12:01 PM
राजापुरात नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनाकरिता पुढची ध्येय धोरणे ठरवण्यासाठी आता नाणार-बारसू रिफायनरी प्रकल्प समर्थन समन्वय समिती स्थापन झाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या बैठकीत सर्व रिफायनरी समर्थकांच्या मान्यतेने ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीवर प्रल्हाद तावडे (विलये), पुरुषोत्तम खांबल (धोपेश्र्वर), संदेश आंबेकर (राजापूर शहर) यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच उपाध्यक्ष सुहास मराठे, मनोज परांजपे, विनायक कदम, सचिव म्हणून रमेश मांजरेकर, सदाशिव तांबडे, सह सचिव म्हणून अमोल सोगम, उल्हास आंबोळकर, समन्वय समिती समन्वयक म्हणून विद्याधर राणे, सिद्धेश मराठे अशा निवडी करण्यात आल्या आहेत.

कार्यकारिणी सदस्य म्हणून मन्सूर काझी, संजय वाघधरे, मन्सूर काझी, विलास अवसरे, मिलिंद दांडेकर, तन्मय महाजन, रविकांत रुमडे, हरिश्चंद्र शिर्के, जयंत कदम, एकनाथ खांबल, सुनील कामतेकर, चंद्रकांत मिराशी यांची निवड करण्यात आली आहे. समिती सल्लागार म्हणून निलेश पाटणकर, अविनाश महाजन, प्रकाश आमकर, अनिल करंगुटकर यांची निवड करण्यात आली आहे.

तसेच कायदेविषयक सल्लागार म्हणून ॲड. यशवंत कावतकर, डॉकटर संघटना प्रतिनिधी म्हणून डॉकटर सुनील राणे, नाटे, मच्छीमार संघटना प्रतिनिधी म्हणून संतोष चव्हाण, वकील संघटना प्रतिनिधी म्हणून ॲड. पराग मोदी, शेतकरी संघटना प्रतिनिधी म्हणून प्रकाश भिवंदे, मेडिकल संघटना प्रतिनिधी म्हणून मजीद पन्हळेकर, रिक्षा संघटना प्रतिनिधी म्हणून संतोष सातोसे, सोशल मीडिया प्रतिनिधी म्हणून तन्मय महाजन, अमर वारिसे, पत्रकार संघटना प्रतिनिधी म्हणून विनोद पवार, गोकुळ कांबळे अशा निवडी करण्यात आल्या आहेत.

तसेच राजापूर शहर कार्यकारिणी अध्यक्ष म्हणून युवा व्यावसायिक संदेश आंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. शहर उपाध्यक्ष म्हणून अद्वैत अभ्यंकर, सुनील भनसारी, ऐजाज बांगी यांची निवड करण्यात आली आहे. राजापूर शहर कार्यकारिणी सदस्य म्हणून हुसैन मुंगी, सूरज पेडणेकर, इरफान चौगुले, सलाम खतीब, सिराजुद्दीन साखरकर यांची निवड करण्यात आली आहे. भविष्यात कार्यकारिणी सदस्य म्हणून आणखी काहींच्या निवडी करण्यात येतील. संघटना वाढीसाठी काही रिफायनरी समर्थक मान्यवरांचा संघटनेत सहभाग करून घेण्यात येणार आहे. तसेच लवकरच मीडिया आणि स्थानिक वृत्तपत्रांशी नियमित संवाद साधण्यासाठी प्रवक्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची माहिती सिद्धेश मराठे यांनी दिली आहे.

Web Title: Establishment of nanar barsu refinery project support coordination committee in rajapur maharashtra government maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2024 | 12:01 PM

Topics:  

  • Maharashtra Government
  • Rajapur News Update
  • Ratnagiri News Update

संबंधित बातम्या

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!
1

Navarashtra Special: लढाई शस्त्रांचीच नाही, पर्यावरण वाचविण्याचीही!

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”;  राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा
2

Maharashtra Politics: “शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी न दिल्यास…”; राजू शेट्टींचा सरकारला निर्वाणीचा इशारा

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध
3

Local Body Election: ‘या’ पालिकेचा नगराध्यक्ष महिला ठरवणार; अंतिम मतदार यादी प्रसिद्ध

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना
4

CM Devendra Fadnavis: ‘बीडीडी चाळ’ हा प्रकल्प…; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रशासनाला महत्वाची सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.